Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik Pandya : भारतीय क्रिकेट संघाचा चिंता ठरला हार्दिक पांड्या, व्हिडीओ पाहून तुम्ही पण व्हाल थक्क

कालच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने २२२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याने फलंदाजीने प्रभावित केले होते, त्याचबरोबर त्याच एक शॉट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हार्दिक पांड्याने अप्रतिम झेल घेतला तेव्हा ते पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 10, 2024 | 01:36 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

हार्दिक पांड्या : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सध्या मालिका सुरु आहे, भारत बांग्लादेश यांच्यामध्ये दोन सामने झाले आहेत. भारताच्या संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत. भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये पहिला सामना झाला, यामध्ये टीम इंडियाने १२८ धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात भारताच्या संघाने ८६ धावांनी विजय मिळवून भारताने मालिका २-० ने जिंकली आहे. या मालिकेचा शेवटचा सामना अजूनही शिल्लक आहे. भारतीय फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे. कालच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने २२२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याने फलंदाजीने प्रभावित केले होते, त्याचबरोबर त्याच एक शॉट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आता पुन्हा हार्दिक पांड्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. हार्दिक हा त्याच्या फिल्डिंगमुळे बऱ्याचदा चर्चेत आला आहे. आता पुन्हा हार्दिक पांड्याचा एक कॅच व्हायरल होत आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याने आपल्या स्वॅग शॉटने सर्वांना आपले चाहते बनवले होते, तर दुसऱ्या T२० सामन्यात हार्दिकने सनसनाटी बाउंड्रीवरचा झेल घेऊन चर्चेत आहे. हार्दिकच्या या शानदार झेलचे सर्वजण कौतुक करत आहेत. त्याच्या या कॅचचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या T२० सामन्याचा एक खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्याने अप्रतिम झेल घेतला तेव्हा ते पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

Athleticism at its best! 😎

An outstanding running catch from Hardik Pandya 🔥🔥

Live – https://t.co/Otw9CpO67y#TeamIndia | #INDvBAN | @hardikpandya7 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ApgekVe4rB

— BCCI (@BCCI) October 9, 2024

बांग्लादेशच्या डावाच्या १४व्या षटकात रिशाद हुसेनने वरुण चक्रवर्तीविरुद्ध उंच शॉट खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला चेंडूशी योग्य संपर्क साधता आला नाही. चेंडू दोन क्षेत्ररक्षकांमध्ये पडू लागला, पण हार्दिकने डीप मिडविकेटवरून धाव घेतली आणि सीमारेषेवर येताच त्याने उडी मारली आणि एका हाताने अप्रतिम झेल घेतला. हा झेल प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय क्षण ठरला आणि संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाटात गुंजले.

Web Title: Hardik pandyas catch went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 01:34 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IND VS BAN

संबंधित बातम्या

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
1

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

Asia Cup 2025 : हार्दिक पांड्याला इतिहास रचण्याची नामी संधी! ‘या’ भीम पराक्रमापासून फक्त ६ विकेट्स दूर; वाचा सविस्तर
2

Asia Cup 2025 : हार्दिक पांड्याला इतिहास रचण्याची नामी संधी! ‘या’ भीम पराक्रमापासून फक्त ६ विकेट्स दूर; वाचा सविस्तर

Asia Cup 2025 मध्ये हार्दिक पंड्या आणि रशीद खानमध्ये  रंगणार खास स्पर्धा! खुणावतोय ‘हा’ विक्रम, कोण मारणार बाजी?
3

Asia Cup 2025 मध्ये हार्दिक पंड्या आणि रशीद खानमध्ये रंगणार खास स्पर्धा! खुणावतोय ‘हा’ विक्रम, कोण मारणार बाजी?

Asia Cup 2025 साठी सूर्यकुमार यादव अद्याप पूर्णपणे नाही? तर पंड्याची फिटनेस चाचणी होणार
4

Asia Cup 2025 साठी सूर्यकुमार यादव अद्याप पूर्णपणे नाही? तर पंड्याची फिटनेस चाचणी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.