Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games Trials: झुंज दिली, पण यश हुकलं! Vinesh Phogat चं आशियाई खेळांचं तिकीट कटलं

विनेश फोगाटसाठी ही निवड चाचणी आव्हानात्मक राहिली असल्याचे पाहायला मिळाले. वजनी गटावरून भारतीय कुस्ती महासंघासोबत तीचा वाद झाल्याचे समोर येत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: May 30, 2026 | 06:19 PM
Asian Games Trials: झुंज दिली, पण यश हुकलं! Vinesh Phogat चं आशियाई खेळांचं तिकीट कटलं
Follow Us
Follow Us:

विनेश फोगाटने दिली होती ५३ किलो वजनी गटामध्ये चाचणी 
विनेश फोगाटचे आशियाई खेळांचे स्वप्न भंगले
विनेश फोगाटसाठी आजचा दिवस अत्यंत निराशाजनक

नवी दिल्ली: नवी दिल्ली येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धा 2026 च्या निवड चाचणीत दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का बसला आहे. सेमीफायनलमध्ये फोगाटला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे तिचे आशियाई स्पर्धा 2026 मध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. आज झालेल्या 53 किलो वजनी गटाच्या सेमीफायनलमध्ये हरियनाच्या मीनाक्षी गोयतने विनेश फोगाटचा पराभव केला आहे. फोगाटचा 6-4 अशा फरकाने पराभव झाला आहे. यामुळे तिचे आशियाई खेळांच्या संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न तूर्तास संपुष्टात आले आहे.

विनेश फोगाटसाठी ही निवड चाचणी आव्हानात्मक राहिली असल्याचे पाहायला मिळाले. वजनी गटावरून भारतीय कुस्ती महासंघासोबत तीचा वाद झाल्याचे समोर येत होते. सुरुवातीला तीला केवळ 50 किलो वजन गटात खेळण्याची परवानगी होती. मात्र कोर्टाच्या आदेशानुसार टीला 53 किलो वजनी गटात सहभागी करून घेण्यात आले.

बातमी अपडेट होत आहे..

 

Web Title: Haryana meenakshi goyat beat vinesh phogat asian games trials semifinal match sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • asian games
  • Vinesh phogat
  • Wrestler

संबंधित बातम्या

भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार? Asian Games 2026 मध्ये  महिला- पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर
1

भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार? Asian Games 2026 मध्ये महिला- पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर

Asian Games 2026: हरमनप्रीतच्या संघासमोर जपानचे आव्हान; श्रेयसच्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरी
2

Asian Games 2026: हरमनप्रीतच्या संघासमोर जपानचे आव्हान; श्रेयसच्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरी

80 सेकंदांत पाकिस्तानचा खेळ खल्लास! संग्राम सिंगने आशियाई MMA किताबावर कोरले नाव
3

80 सेकंदांत पाकिस्तानचा खेळ खल्लास! संग्राम सिंगने आशियाई MMA किताबावर कोरले नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.