Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC T20I Ranking : आयसीसी टी-20 क्रमवारीत इशानची उंच उडी! पाकिस्तानी सॅम अयुब बनला नंबर-1 अष्टपैलू खेळाडू 

आयसीसीने बुधवारी आयसीसी पुरुष T20I क्रमवारीत जाहीर केली आहे. या क्रमावरीमध्ये भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने चांगलीच उडी घेऊन T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी 32 व्या स्थानावर पोहचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 05, 2026 | 03:51 PM
ICC T20I Ranking: Ishan Kishan makes a big leap in the ICC T20 rankings! Pakistan's Sam Ayub becomes the number-1 all-rounder.

ICC T20I Ranking: Ishan Kishan makes a big leap in the ICC T20 rankings! Pakistan's Sam Ayub becomes the number-1 all-rounder.

Follow Us
Follow Us:

ICC T20I Player Rankings : आयसीसीकडून बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर करण्यात आली. या क्रमावरीमध्ये भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनने चांगलीच उडी घेतली आहे. आयसीसी पुरुष T20I क्रमवारीत ईशान किशन 32 स्थानांची  मोठी उडी मारली आहे.  तर पाकिस्तानी सॅम अयुब अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहचला आहे.

इशान किशनने बऱ्याच काळानंतर भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश मिळवले आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून संघात पुनरागमन केले. इशान किशनने मालिकेतील तीन सामन्यांमध्ये 76, 28 आणि 103 धावा काढून आपली क्षमता सिद्ध केली.  या मालिकेत एकूण 207 धावा करण्यासोबतच, त्याने त्याच्या T20I कारकिर्दीतील पहिले शतक देखील झळकावले. या प्रभावी फलंदाजीसह, इशान 2026 चा T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी 32 व्या स्थानावर जाऊन पोहोचला आणि T20 विश्वचषक स्पर्धेत आपली दावेदारी पक्की केली.

हेही वाचा : ‘वय हा माझ्यासाठी निकष…’ रोहित-कोहलीच्या 2027 च्या विश्वचषकात खेळण्याबाबत एमएस धोनीचे मोठे विधान

सूर्यकुमार यादवची सहाव्या स्थानी झेप

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने या क्रमवारीत चांगली सुधारणा केली. त्याने पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला मागे टाकत फलंदाजांच्या यादीत सहावे स्थान पटकावले. तर भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा अव्वल स्थानावर कायम आहे.

सॅम अयुबने अष्टपैलू क्रमवारीत चमक

दरम्यान, नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत प्रभावी कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानचा सलामीवीर सॅम अयुबने टी-20 आंतरराष्ट्रीय अष्टपैलू क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर कब्जा केला.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 23 वर्षीय अयुबने 119 धावा फरकवल्या  केल्या आणि तीन विकेट्स देखील काढल्या. या प्रभावी कामगिरीसह त्याने झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाला पिछाडीवर टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.

पाकिस्तानचा आघाडीचा फिरकी गोलंदाज अबरार अहमदने गोलंदाजांच्या क्रमवारीत सुधारणा करत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तो  आता वरुण चक्रवर्तीपेक्षा फक्त 28 गुणांनी पिछाडीवर आहे. मालिकेत पाच विकेट्स घेणारा पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नवाज गोलंदाजांच्या क्रमवारीत आठ स्थानांनी पुढे सरकला आहे. तर इंग्लंडचा लेग-स्पिनर आदिल रशीद दोन स्थानांचा फायदा होऊन चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर आठ स्थानांनी पुढे सरकून क्रमवारीत 23 व्या स्थानी पोहोचला आहे.

हेही वाचा : DC vs RCB, WPL 2026 Final : DC आणि RCB यांच्यात रंगणार अंतिम सामन्यात घमासान! सामना कधी आणि कुठे पाहाल? वाचा सविस्तर

टॉप-10 फलंदाजांची यादी

टॉप-10 फलंदाजांच्या यादी देखील काही बदल झाले आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार जोस बटलर तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे.  तर श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निस्सांका पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा टिम सेफर्ट नवव्या स्थानी विराजमान झाला आहे. तसेच  दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रायन रिकल्टन 42 स्थानांनी पुढे जाऊन 40 व्या स्थानावर पोहचला आहे.

Web Title: Icc t20i ranking ishan makes a big leap in the icc t20 rankings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • ICC ODI Ranking
  • Ishan Kishan

संबंधित बातम्या

ICC Test Ranking: टेस्ट क्रिकेटमध्ये Joe Root ठरला ‘नंबर वन’, तर शुभमन गिलची वनडेमध्ये थेट…
1

ICC Test Ranking: टेस्ट क्रिकेटमध्ये Joe Root ठरला ‘नंबर वन’, तर शुभमन गिलची वनडेमध्ये थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.