Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Women’s T20 World Cup 2026: मिशन वर्ल्ड कप! ‘या’ ताकदीच्या जोरावर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार?

रिचा घोष ही भारतीय फलंदाजीचा मुख्य कणा समजला जात आहे. कालच्या सराव सामन्यात देखील रिचा घोषने 68 रन्सची शानदार खेळी केली होती. टी 20 फॉर्मटमध्ये रिचा घोष अत्यंत आक्रमक खेळीसाठी ओळखली जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 11, 2026 | 02:55 PM
ICC Women’s T20 World Cup 2026: मिशन वर्ल्ड कप! ‘या’ ताकदीच्या जोरावर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार?
Follow Us
Follow Us:

भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रबळ दावेदार
उद्यापासून सुरू होणार आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा 
14 जून रोजी भारत अन् पाकिस्तान येणार आमनेसामने

Women’s Indian Cricket Team: उद्या म्हणजेच 12 जूनपासून आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. सुरुवातीचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. तर भारताचा संघ 14 जून रोजी आपला पहिला सामना खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान 14 जून रोजी आमनेसामने येणार आहेत. दरम्यान यंदाचा वर्ल्डकप भारत जिंकण्याची प्रबळ कारणे जाणून घेऊयात.

फलंदाजी –  भारतीय महिला संघ आपल्या आक्रमक आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखला जातो. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत. इंग्लंडमध्ये दोन्ही खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला आहे. जेमिमा रोड्रिग्स मिडल ऑर्डरमध्ये खेळण्यासाठी ओळखली जाते. तर रिचा घोष आणि कर्णधार हरमनप्रीत कौर चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत.

रिचा घोष: रिचा घोष ही भारतीय फलंदाजीचा मुख्य कणा समजला जात आहे. कालच्या सराव सामन्यात देखील रिचा घोषने 68 रन्सची शानदार खेळी केली होती. टी 20 फॉर्मटमध्ये रिचा घोष अत्यंत आक्रमक खेळीसाठी ओळखली जाते.

IND Vs ENG: रिचा घोषची झुंजार खेळी व्यर्थ; अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडचा भारतावर 5 रन्सने विजय

गोलंदाजी: इंग्लंडमध्ये टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. इंग्लंडच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळते. रेणुका सिंह, क्रांति गौड, नंदिनी शर्मा यांनी आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. नंदिनी शर्माने आपल्या डेब्यू मॅचमध्ये शानदार कामगिरी केली होती.

स्पिनर्स: भारतीय संघातील स्पिनर्स गोलंदाजी देखील अत्यंत प्रभावी अशी ठरली आहे. श्री चरणी आणि राधा यादव यांनी आपल्या फिरकीने फलंदाजांना अनेकदा अडचणीत आणले आहे. तसेच श्रेयांका पाटील देखील चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. त्यामुळे आता सर्व बाजूने भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसून येत आहे. या कारणांमुळे भारतीय संघ यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार समजला जात आहे.

इंग्लंडचा भारतावर 5 रन्सने विजय

वर्ल्ड कप सुरू होण्याआधी भारताने आज इंग्लंडविरुद्ध अपला दूसरा सराव सामना खेळला. मात्र या सामन्यात भारताला 5 रन्सने पराभव स्वीकारावा लागला आहे. हा शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडच्या बाजूने झुकला. रिचा घोषने शानदार खेळी केली. मात्र तिची 68 रन्सची खेळी व्यर्थ गेली. तिची ही खेळी भारताला विजयापर्यन्त नेण्यास अपयशी ठरली.

ICC Women’s T20 World Cup च्या सामन्यांची वेळ बदलली? ‘हे’ वाचाच; नाहीतर हुकणार भारताचे सामने

इंग्लंडच्या सांगणे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने 6 विकेट्स गामावत 20 ओव्हर्समध्ये 171 रन्स केल्या. एमी जोन्सने शानदार 64 रन्सची खेळी केली. तर कर्णधार साईवर ब्रट 57 रन्सने महत्वाचे योगदान दिले. डैनी गिब्सनने 30 रन्सकर संघाला 171 रन्सपर्यन्त पोहोचवले. भारताकडून श्रेयांका पाटीलने 2 विकेट्स घेतल्या. शेफाली वर्मा, रेणुका सिंह, राधा यादव, श्री चरणी यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

 

Web Title: Icc womens t20 world cup 2026 team india chance to win world cup harmanpreet kaur captain news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • ICC Women's T20 World Cup
  • Indian women team
  • Women T-20 World Cup

संबंधित बातम्या

ICC Women’s T20 World Cup च्या सामन्यांची वेळ बदलली? ‘हे’ वाचाच; नाहीतर हुकणार भारताचे सामने
1

ICC Women’s T20 World Cup च्या सामन्यांची वेळ बदलली? ‘हे’ वाचाच; नाहीतर हुकणार भारताचे सामने

T20 World Cup गाजवायला भारताची ‘ही’ रणरागिणी सज्ज; ‘या’ युवा खेळाडूंवर जगाची नजर
2

T20 World Cup गाजवायला भारताची ‘ही’ रणरागिणी सज्ज; ‘या’ युवा खेळाडूंवर जगाची नजर

सर्व संकटे भारताच्याच वाट्याला? ‘ग्रुप ऑफ डेथ’मध्ये Team India; ‘या’ संघांचे असणार तगडे आव्हान
3

सर्व संकटे भारताच्याच वाट्याला? ‘ग्रुप ऑफ डेथ’मध्ये Team India; ‘या’ संघांचे असणार तगडे आव्हान

शंखनाद! ICC Women’s World Cup पूर्वी टीम इंडियाचा रूद्रावतार; सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा दारुण पराभव
4

शंखनाद! ICC Women’s World Cup पूर्वी टीम इंडियाचा रूद्रावतार; सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा दारुण पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.