Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार 

देशातील बहुतेक तरुण क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छा बाळगतात. त्यांच्यासाठी क्रिकेटमध्ये पंचिंग करणे हा करियरचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये प्रसिद्धी, आदर आणि चांगले उत्पन्न मिळण्याची क्षमता आहे

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 12, 2025 | 07:57 PM
If you want to become a BCCI umpire...? Learn 'this' easy way and earn 'so many' thousand per match

If you want to become a BCCI umpire...? Learn 'this' easy way and earn 'so many' thousand per match

Follow Us
Close
Follow Us:

What are the qualifications of a BCCI umpire? : भारतात क्रिकेट हा खूप लोकप्रिय खेळ असून मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. क्रिकेट हा खेळ लाखो लोकांच्या भावना आणि आकांक्षा देखील सामावून घेणारा आहे. देशातील बहुतेक तरुण क्रिकेटमध्ये करिअर करण्याची आकांक्षा बाळगून असतात.  तथापि, हा खेळ केवळ मैदानापुरता मर्यादित नसून क्रिकेटमध्ये पंचिंग करणे देखील करियरचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये देखील प्रसिद्धी, आदर आणि चांगले उत्पन्न देण्याची क्षमता आहे.

हेही वाचा : IND vs SA 2nd T20 : संघाला सूर्या-गिल यांच्या फॉर्मबद्दल चिंता नाही! पण, अनेक दिग्गजांकडून होऊ लागली टीका…; वाचा सविस्तर

जर तुम्हाला क्रिकेटची जाण  असेल, तसेच त्याच्या नियमांचे ज्ञान असेल, तर तुम्हाला पंच बनून बीसीसीआयमध्ये करिअर करण्याची संधी  आहे. आज, आम्ही तुम्हाला बीसीसीआयमध्ये पंच बनण्याबद्दलच्या प्रक्रियेबद्दल आपण जाणून घेऊया.

अंपायर होण्यासाठी प्रथम क्रिकेट खेळण्याची आवश्यकता नाही. तर त्याचे नियम, तंत्रे आणि सामन्याच्या परिस्थितीची सखोल समज असणे गरजेचे आहे. चांगले संवाद कौशल्य, अचूक निर्णय घेण्याची क्षमता, स्पष्ट दृष्टी आणि दीर्घकाळ उभे राहण्याची शारीरिक ताकद हे देखील  गुण असणे आवश्यक आहेत.

अंपायरिंगसाठी कोणती पात्रता गरजेची?

अंपायरिंगची सुरुवात राज्य क्रिकेट संघटनेच्या सदस्यत्वापासून होत असून  यानंतर, उमेदवाराला राज्य स्तरावर होणाऱ्या सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करण्याचा अनुभव मिळवणे गरजेचे असते. हा अनुभव पुढे बीसीसीआय लेव्हल १ पंच परीक्षेसाठी देखील पात्र ठरतो. बीसीसीआय दरवर्षी लेव्हल १ पंच परीक्षेचे आयोजन करत असते. परीक्षेच्या सुमारे तीन दिवस आधी, उमेदवारांना एक कोचिंग क्लास देण्यात येतो. ज्यामध्ये नियम, सामन्यांच्या परिस्थिती आणि पंचांच्या बारकाव्यांचे स्पष्टीकरण देण्यात येत असते. ही परीक्षा गुणवत्तेवर आधारित असते. लेव्हल १ उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना इंडक्शन कोर्स देखील करावा लागतो. त्यानंतर प्रॅक्टिकल आणि तोंडी चाचण्या देखील द्याव्या लागतात.

यानंतर, उमेदवार लेव्हल २ परीक्षेसाठी पात्र ठरत असून तो लेव्हल १ उत्तीर्ण झाल्यानंतर एक वर्षाच्या आत घ्यावा लागतो. लेव्हल २ उत्तीर्ण झाल्यानंतर, वैद्यकीय आणि शारीरिक चाचण्या पार पाडाव्या लागतात. सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, उमेदवाराला बीसीसीआय-प्रमाणित पंच घोषित करण्यात येते. स्थानिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचांची बीसीसीआय आयसीसी पॅनेलसाठी देखील शिफारस करते.

हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy 2025 : भारतीय संघातून डच्चू, आता त्याच खेळाडूने घेतली हॅटट्रिक! टी-२० विश्वचषकासाठी ठोकली दावेदारी 

अंपायरला किती असतो पगार?

अंपायरची कमाई त्यांच्या ग्रेड आणि सामन्याच्या पातळीवर अवलंबून राहिलेली असते. बीसीसीआय सामान्यतः घरगुती पंचांचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करते: ज्यामध्ये अ, ब आणि क अशा श्रेणी असते.

  1. अ श्रेणीतील पंचांना प्रति सामना अंदाजे ₹४०,००० मिळतात.
  2. ब आणि क श्रेणीतील पंचांना प्रति सामना अंदाजे ₹३०,००० मिळतात.
अनुभव, कामगिरी आणि सामना श्रेणीनुसार कमाईमध्ये वाढ होत असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर, ही रक्कम अनेक पटींनी जास्त असण्याची शक्यता असते.

Web Title: If you want to earn money by becoming a bcci umpire take this course

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 07:57 PM

Topics:  

  • bcci
  • BCCI India

संबंधित बातम्या

IND vs SA : ‘लीगपेक्षा देशासाठी खेळणे….’ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पराभवानंतर दिग्गज कपिल देव यांनी टोचले कान 
1

IND vs SA : ‘लीगपेक्षा देशासाठी खेळणे….’ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पराभवानंतर दिग्गज कपिल देव यांनी टोचले कान 

ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!
2

ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!

कोहली – रोहितचं बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रमोशन की डिमोशन?  कोटींचे नुकसान होईल… गिलला जॅकपॉट मिळेल का?
3

कोहली – रोहितचं बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रमोशन की डिमोशन? कोटींचे नुकसान होईल… गिलला जॅकपॉट मिळेल का?

आशिया चषकाची ट्रॉफी भारताला का मिळत नाहीये? PCB पुढे ICC आणि BCCI नरमले का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4

आशिया चषकाची ट्रॉफी भारताला का मिळत नाहीये? PCB पुढे ICC आणि BCCI नरमले का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.