Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rishabh Pant न्यूझीलंडच्या विमानात बसणार की नाही? फिटनेस टेस्टमध्ये अपयशी अन्…; 48 तासांमध्ये होणार निर्णय

Rishabh Pant: ऋषभ पंत फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. काही कालावधी आधी खेळवल्या गेलेलें इराणी कप स्पर्धेत ऋषभ पंतला 'साइड स्ट्रेन' (स्नायूंचा) त्रास जाणवला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2026 | 03:08 PM
india vs new zealand test series

india vs new zealand test series

Follow Us
Follow Us:
  • लवकरच भारत न्यूझीलंड टेस्ट सिरीज सुरू होणार 
  • फिटनेस टेस्टमध्ये ऋषभ पंत अपयशी 
  • दोन दिवसांमध्ये होणार दुसरी टेस्ट 
Rishabh Pant: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लवकरच टेस्ट सिरीज सुरू होणार आहे. मात्र त्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकिपर आणि (IND Vs NZ) स्टार फलंदाज ऋषभ पंत न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी फिटनेस टेस्टमध्ये पास करण्यात अपयशी ठरला आहे. बंगळुरू येथे बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंस (CoE) मध्ये  फिटनेस टेस्ट पार पडली.

ऋषभ पंत फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. काही कालावधी आधी खेळवल्या गेलेलें इराणी कप स्पर्धेत ऋषभ पंतला ‘साइड स्ट्रेन’ (स्नायूंचा) त्रास जाणवला होता. याच दुखापतीमुळे त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे त्याला बंगळुरू येथे सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये बोलावण्यात आले होते. मात्र, पहिल्याच चाचणीत तो पूर्णपणे फिट सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे.

आला रे आला वाघ आला! न्यूझीलंडविरुद्ध भारताचा हुकूमी एक्का परतणार; Jasprit Bumrah अन्…

न्यूझीलंड दौऱ्याच्या आधी ऋषभ पंत पहिल्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे. , तरी त्याला संघातून अजूनही पूर्णपणे बाहेर करण्यात आलेले नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर आणि दुखापतीवर बारीक लक्ष ठेवून आहे. पुढील ४८ तासांच्या आत ऋषभ पंतची आणखी एक नवी वैद्यकीय आणि फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे.

ऋषभ पंत हा भारतीय कसोटी आणि वनडे सिरीजसाठी अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. त्याने अनेकदा भारतीय संघाचा मिडल ऑर्डरची बाजू सांभाळून ठेवली आहे. पुढील 48 तासांमध्ये त्याची आणखी एक फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. त्यामुळे त्यानंतर तो न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

ऋषभ पंत खेळणार की नाही याचा निर्णय दोन दिवसांमध्ये होणार आहे. मात्र त्यातच आता भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराह रविवारी न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. एशियन गेम्सच्या पासून बुमराह क्रिकेटपासून दूर होता. त्याने आपल्या फिटनेसवर मोठ्या प्रमाणात काम केल्याचे समोर येत आहे. अहमदाबादमध्ये तो गोलंदाजीचा सराव करताना दिसून आला. जसप्रीत बुमराह इंडिया ए कडून देखील सराव सामना खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

जखम अशी की खेळताच येणार नाही! India A चा ‘हा’ खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध बाहेर, आता कोणाला संधी?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऋषभ पंतबाबत नवीन काय माहिती समोर आली?

    Ans: ऋषभ पंत फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे.

  • Que: भारत न्यूझीलंड टेस्ट सिरीज कधीपासून सुरू होणार आहे?

    Ans: भारत न्यूझीलंड टेस्ट सिरीज 19 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

Web Title: Rishabh pant failed in fitness test at bcci next test in 48 hours ind vs nz tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • bcci
  • IND vs NZ
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND vs NZ : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाची डाळ शिजत नाही! सचिनचा विक्रम, कुंबळेची गोलंदाजीत कमाल
1

IND vs NZ : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाची डाळ शिजत नाही! सचिनचा विक्रम, कुंबळेची गोलंदाजीत कमाल

Shubman Gill on Hardik Pandya: ‘हार्दिक पांड्याला आधी स्थानिक क्रिकेट खेळावं लागेल…’ शुभमन गिलचे फर्मान
2

Shubman Gill on Hardik Pandya: ‘हार्दिक पांड्याला आधी स्थानिक क्रिकेट खेळावं लागेल…’ शुभमन गिलचे फर्मान

IND A vs NZ A: कोण आहे यश राठोड? नागपूरचा मुलगा न्यूझीलंडमध्ये चमकला, रणजीमध्येही केली होती कमाल
3

IND A vs NZ A: कोण आहे यश राठोड? नागपूरचा मुलगा न्यूझीलंडमध्ये चमकला, रणजीमध्येही केली होती कमाल

IND A vs NZ A: किवींची दांडी गुल! सिराज-मुकेशची जोडी ठरली घातक; भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेर
4

IND A vs NZ A: किवींची दांडी गुल! सिराज-मुकेशची जोडी ठरली घातक; भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.