Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! ‘… मी थकलोय’; Gautam Gambhir च्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण

Gautam Gambhir: गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याचा कार्यकाळ हा यश आणि आव्हानांचा राहिला आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि टी-२० विश्वचषक २०२६ सारख्या महत्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 02, 2026 | 05:27 PM
न्यूझीलंडविरुद्ध भारताने जिंकली टी-20 सिरीज 

न्यूझीलंडविरुद्ध भारताने जिंकली टी-20 सिरीज 

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडविरुद्ध भारताने जिंकली टी-20 सिरीज 
  • मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे विधान चर्चेत 
  • मी थकलोय असे गंभीरचे वक्तव्य 
Gautam Gambhir: नुकतीच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी 20 सिरीज पार पडली. ही सिरीज भारताने 3-2 ने जिंकली आहे. भारतीय संघ सिरीज जिंकल्याचा आनंद व्यक्त करत असतानाच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने एका मुलाखतीमध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असण्यामधील अफाट दबाव आणि प्रचंड जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला मानसिक थकवा जाणवत असल्याबाबत त्याचे विधान चर्चेत आले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध नुकतीच टी 20 सिरीज संपली आहे. भारताने सिरीज जिंकली आहे. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आपली मानसिक स्थिति आणि प्रशिक्षक म्हणून असलेली जबाबदारीबाबत सांगितले. मी दबाव आणि परिस्थिती हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहे, असे गौतम गंभीर याने स्पष्ट केले.

एका मुलाखतीमध्ये गौतम गंभीरने भाष्य केले आहे. यामध्ये त्याने आपली मानसिक स्थिति आणि भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून असलेला दबाव याबाबत खुली चर्चा केली आहे. ‘प्रामाणिकपणे सांगू तर मी थकलोय. मात्र हे मी सांभाळण्यासाठी सक्षम आहे’, असे गंभीरने म्हटले आहे.

एका निर्णयाने बदललं आयुष्य! Gautam Gambhir यांच्या मनात आजही एक खंत! पहिलं प्रेम अधुरं राहिलं? जाणून घ्या खास किस्सा

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संघ निवडीबाबत देखील भाष्य केले आहे. हे माझे काम आहे. मी आधीही स्पष्ट केले आहे की, माझे काम योग्य निर्णय घेणे आहे, लोकप्रिय निर्णय घेणे नाही, असे गंभीर म्हणाला. संघाच्या हितासाठी कडक पावले उचलणे ही प्रशिक्षक म्हणून माझी जबाबदारी आहे. “ड्रेसिंग रूममध्ये बसून असे निर्णय घेणे खूप सोपे असते, ज्यामुळे बाहेर बसलेले लोक खुश होतील.  परंतु, ज्या खेळाडूंनी दीर्घकाळ चांगली कामगिरी केली आहे, त्यांना पाठिंबा देण्याचे असल्याचे गंभीरने म्हटले आहे.

गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याचा कार्यकाळ हा यश आणि आव्हानांचा राहिला आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि टी-२० विश्वचषक २०२६ सारख्या महत्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच त्याला काही निराशाजनक पराभवांचाही सामना करावा लागला आहे.

आज Gautam Gambhir ‘भाई’ का बर्थडे, सेलिब्रेशन तर होणारच; ‘GG’ वर शुभेच्छांचा वर्षाव..!

💡

Frequently Asked Questions

  • Que: गौतम गंभीर कोण आहे?

    Ans: गौतम गंभीर माजी भारतीय क्रिकेटपटू असून भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.

  • Que: भारताने न्यूझीलंडविरुद्ध किती फरकाने सिरीज जिंकली?

    Ans: भारताने न्यूझीलंडविरुद्ध 3-2 अशी टी 20 सिरीज जिंकली आहे.

Web Title: Gautam gambhir statement i am tired after india vs new zealand series tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • bcci
  • Gautam Gambhir
  • IND vs NZ
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी गिल-गंभीर यांची कसोटी! सिराजला डच्चू, अर्शदीपला संधी? पाहा संभाव्य Playing 11
1

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी गिल-गंभीर यांची कसोटी! सिराजला डच्चू, अर्शदीपला संधी? पाहा संभाव्य Playing 11

IND vs NZ: RO-KO ची जोडी पुन्हा दिसणार अ‍ॅक्शनमध्ये! भारत-न्यूझीलंड पहिला वनडे कधी? कुठे पाहाल LIVE सामना?
2

IND vs NZ: RO-KO ची जोडी पुन्हा दिसणार अ‍ॅक्शनमध्ये! भारत-न्यूझीलंड पहिला वनडे कधी? कुठे पाहाल LIVE सामना?

IND vs NZ ODI: भारताविरुद्ध न्यूझीलंडला दुहेरी झटका, रचिन रवींद्र आणि मार्क चॅम्पमॅन टीममधून बाहेर
3

IND vs NZ ODI: भारताविरुद्ध न्यूझीलंडला दुहेरी झटका, रचिन रवींद्र आणि मार्क चॅम्पमॅन टीममधून बाहेर

IND vs NZ: किंग कोहली पुन्हा मैदान गाजवणार! Virat Kohli भेदणार सचिन तेंडुलकरचा किल्ला? न्यूझीलंडविरुद्ध डबल रेकॉर्डची संधी
4

IND vs NZ: किंग कोहली पुन्हा मैदान गाजवणार! Virat Kohli भेदणार सचिन तेंडुलकरचा किल्ला? न्यूझीलंडविरुद्ध डबल रेकॉर्डची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.