Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND U19 vs UAE U19 : ‘मी बिहारचा, मला फरक पडत नाही!’ स्फोटक शतकानंतर Vaibhav Suryavanshi चे खळबळजनक  विधान 

अंडर १९ आशिया कपच्या पहिल्या सामन्यात भारताने १९ वर्षांखालील संघाने आशिया कप स्पर्धेत युएई १९ वर्षांखालील संघाचा २३४ धावांनी पराभव केला. या सामान्यानंतर वैभव सूर्यवंशीने एक विधान केले, जे चर्चेचा विषय ठरत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 12, 2025 | 08:33 PM
IND U19 vs UAE U19: 'I am from Bihar, I don't care!' Vaibhav Suryavanshi's sensational statement after explosive century

IND U19 vs UAE U19: 'I am from Bihar, I don't care!' Vaibhav Suryavanshi's sensational statement after explosive century

Follow Us
Follow Us:

Vaibhav Suryavanshi’s statement after his explosive century : शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या अंडर १९ आशिया कपच्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकाच्या जोरावर भारत १९ वर्षांखालील संघाने आशिया कप स्पर्धेत युएई १९ वर्षांखालील संघासमोर ५० षटकांत ६ बाद ४३३ धावांचा मोठा डोंगर उभा केला आणि भारताने युएईचा तब्बल २३४ धावांनी पराभूत केले.  १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात ४३३ ही भारताची अंडर १९ एकदिवसीय सामन्यातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे आणि अंडर-१९ आशिया कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

वैभव सूर्यवंशीचे वादळी शतक

शुक्रवारी खेळलेल्या अंडर १९ आशिया कपच्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. त्याने  ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. या खेळीत त्याने ९ चौकार आणि १४ षटकार ठोकले. त्याच्या शतकाच्या जोरावार प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने यजमान यूएईविरुद्ध ४३३ धावा काढल्या.

हेही वाचा : BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार

वैभव सूर्यवंशी नेमकं काय म्हणाला?

वैभव सूर्यवंशी सामन्यानंतर त्याच्या फलंदाजीबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली.सूर्यवंशी म्हणाला की, “मला सुरुवातीला वाटले की हा ५० षटकांचा सामना आहे, म्हणून मी १० ते १२ षटके काळजीपूर्वक खेळून काढण्याचा निर्णय घेतला आणि नंतर मी माझ्या शैलीत खेळायला सुरुवात केली.” यावेळी जेव्हा वैभवला सामन्यादरम्यान यूएई संघाकडून करण्यात आलेल्या  स्लेजिंगबद्दल विचारले असता वैभव म्हणाला की, “मी बिहारचा आहे, आणि माझ्या पाठीमागे कोणी काय बोलते याचा मला काही एक फरक पडत नाही.”

सामन्याचा निकाल

सामन्याआधी यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीला बोलवले. यावेळी भारताकडून  कर्णधार आयुष म्हात्रे ४ धावांवर बाद झाला. तर वैभव सूर्यवंशीने ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. आरोन जॉर्जने ७३ चेंडूत ६९ धावा आणि विहान मल्होत्राने ५५ चेंडूत ६९ धावा फटकावल्या.  याशिवाय वेदांत त्रिवेदीने ३८, अभिज्ञान कुंडूने ३२ आणि कनिष्क चौहानने २८ धावा केल्या. भारताच्या फलंदाजाच्या शानदार कामागीरीच्या जोरावर भारताने ४ वाद ४३४ धावा केल्या.

हेही वाचा : IND vs SA 2nd T20 : संघाला सूर्या-गिल यांच्या फॉर्मबद्दल चिंता नाही! पण, अनेक दिग्गजांकडून होऊ लागली टीका…; वाचा सविस्तर

यावेळी ४३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, यूएई संघ ५० षटकांत ७ गडी बाद केवळ १९९ धावा करू शकला. परिणामी यूएईला २३४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.  यूएईकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या उद्दीश सुरीने सर्वाधिक ७८ धावा केल्या. भारताकडून दीपेश देवेंद्रनने २ बळी घेतले, तर किशन सिंग, हेनिल पटेल, खिलन पटेल आणि विहान महलोत्रा ​​यांनी प्रत्येकी १ बळी घेण्यात यश आले.

Web Title: Ind u19 vs uae u19 vaibhav suryavanshis sensational statement after explosive century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 08:33 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND vs UAE
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

‘दो भाई, दोनों तबाही’! सूर्यवंशींच्या 11 वर्षीय Ashirwad चे खणखणीत शतक; Vaibhav ने केले खास अभिनंदन
1

‘दो भाई, दोनों तबाही’! सूर्यवंशींच्या 11 वर्षीय Ashirwad चे खणखणीत शतक; Vaibhav ने केले खास अभिनंदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.