आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाविरुद्ध यूएई संघाची अवस्था वाईट झालेली आहे. भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा दाखवत ६ विकेट्स काढल्या आहेत. कुलदीप यादवने आपली प्रभावी गोलंदाजने सर्वांना चकित केले आहे.
आशिया कप 2025 मध्ये आज भारत आणि यूएई यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड भारताच्या बाजूने आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 4 वेळा आमनेसामने आले असून, प्रत्येक वेळी भारतानेच…
आशिया कपमध्ये आज १० सप्टेंबर रोजी भारत आणि यूएई यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वीच भारताचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने सराव सत्रात षटकारांचा पाऊस पाडला आहे.
यूएईच्या कर्णधाराने आता गर्जना करत टीम इंडियाला कसे हरवू शकते हे सांगितले आहे. त्याने आपला गेम प्लॅन मांडला आणि असेही म्हटले की तो टीम इंडियाविरुद्धच्या सामन्याला मोठा मानत नाही.
आशिया कप २०२५ स्पर्धेत आजच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि यूएई आमनेसामने उभे ठाकणार आहेत. सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ही खेळपट्टी गोलंदाजीला पोषक आहे.
९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ स्पर्धेत १० सप्टेंबर रोजी भारत आणि यूएई यांच्यात सामना रंगणार आहे. या दोन संघातील टी२० फॉरमॅटमध्ये हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारताने बाजी मारली…
आशिया कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आशिया कप २०२५ च्या बक्षीस रकमेत पूर्ण १ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आशिया कप २०२५ च्या…
भारतीय संघ बुधवारपासून आशिया कपमध्ये दुबईमध्ये यूएईविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. शुभमन गिल आणि संजू सॅमसन या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये कसे बसवायचे हा सर्वात मोठा प्रश्न आहे.