Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG 1st T20 Live: भारताचा डावपेच ठरला; श्रेयस अय्यरने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; वैभव-वॉशिंग्टनला प्लेइंग-11 मधून डच्चू

IND vs AFG 1st T20 Live India Won Toss Elected bowling: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज पहिला टी२० सामना खेळला जात आहे. सामना सुरु होण्याआधी दोन्ही कर्णधार टॉससाठी मैदानात उतरले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 13, 2026 | 07:25 PM
IND vs AFG 1st T20 Live

IND vs AFG 1st T20 Live

Follow Us
Follow Us:
  • भारताने नाणेफेक जिंकली
  • आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय
  • अफगाणिस्तानची प्रथम फलंदाजी
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार श्रेयस अय्यर आणि इब्राहिम जादरान नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकला. भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अफगाणिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. पहिल्या सामन्यामध्ये संघात काही वैभव सूर्यवंशी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. श्रेयस अय्यरने सांगितले की, वैभव सूर्यवंशी आणि वॉशिंग्टन सुंदर आजच्या सामन्यात खेळत नाहीत.

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका

ईशान किशन पहिल्या सामन्यासाठी फिट

या मालिकेपूर्वी ईशान किशनला शुक्रवारी नेट प्रॅक्टिस दरम्यान दुखापत झाली. त्यामुळे ईशान आजच्या सामन्यात खेळणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु, दिलासादायक बाब ही आहे की, ईशान किशन सामन्यासाठी तंदुरुस्त असून तो अंतिम ११ खेळाडूंमध्ये आहे. दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात २७० आणि ८० धावा करणारा ईशानच्या कामगिरिकडे सर्वांचे लक्ष असेल.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11

भारत: संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

Web Title: Ind vs afg 1st t20 live india won toss elected bowling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Shreyas Iyer
  • Toss update

संबंधित बातम्या

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?
1

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान सामन्याच्या वेळेत मोठा बदल; पहिला टी-20 किती वाजता सुरू होणार? नवीन अपडेट समोर
2

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान सामन्याच्या वेळेत मोठा बदल; पहिला टी-20 किती वाजता सुरू होणार? नवीन अपडेट समोर

IND vs AFG 1st T20I Pitch Report: अरूण जेटली स्टेडियमवर पडणार धावांचा पाऊस की स्पिनर्स रोखणार? पिच रिपोर्ट
3

IND vs AFG 1st T20I Pitch Report: अरूण जेटली स्टेडियमवर पडणार धावांचा पाऊस की स्पिनर्स रोखणार? पिच रिपोर्ट

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-20 वर पावसाचे सावट? सामना रद्द होणार? कसे असेल दिल्लीचे हवामान
4

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-20 वर पावसाचे सावट? सामना रद्द होणार? कसे असेल दिल्लीचे हवामान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.