Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : अ‍ॅडलेडमध्ये सर्वाधिक ODI धावांचा विक्रम ‘या’ संघाच्या नावे; नकोशा विक्रमाचीही नोंद करेल आश्चर्यचकित 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मलिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना अ‍ॅडलेडमध्ये होणार आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलियाने सर्वोच्च आणि सर्वात कमी धावसंख्या नोंदवली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 22, 2025 | 02:56 PM
IND vs AUS: Record of highest ODI runs in Adelaide belongs to 'this' team; Will surprise anyone with an unwanted record

IND vs AUS: Record of highest ODI runs in Adelaide belongs to 'this' team; Will surprise anyone with an unwanted record

Follow Us
Close
Follow Us:

IND vs AUS Adelaide Run Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS)यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मलिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दूसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना २३ ऑक्टोबर रोजी अ‍ॅडलेडमध्ये खेळवण्यात येणार आहे. अ‍ॅडलेडच्या मैदानावर  ऑस्ट्रेलियाने केवळ सर्वोच्चच नाही तर सर्वात कमी एकदिवसीय धावसंख्या नोंदवली आहे. याबाबत आपण जाणून घेऊया.

ऑस्ट्रेलियाची अ‍ॅडलेडमध्ये  आकडेवारी

२६ जानेवारी २०१७ रोजी, अ‍ॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता.  या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध ७ विकेट गमावून ३६९ धावा उभ्या केल्या होत्या. या मैदानावरील ही सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या ठरली आहे.

हेही वाचा : फुटबॉलप्रेमींच्या पदरी निराशा! क्रिस्टियानो रोनाल्डो भारतात येणार नाही; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

या सामन्यायाधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीकया शानदार भागीदारीने ऑस्ट्रेलियाला मजबूत सुरवात करून दिली. या दोन्ही फलंदाजांनी ४१.३ षटकांत २८४ धावांची मोठी भागीदारी केली. डेव्हिड वॉर्नरने १२८ चेंडूत १७९ धावा करून माघारी परतला. त्याने डावात ५ षटकार आणि १९ चौकार मारले.

डेव्हिड वॉर्नर बाद होताच ऑस्ट्रेलियाच्या विकेट पडू लागल्या होत्या. तथापि, फलंदाजांनी वेगाने धावा काढत राहिल्या. ट्रॅव्हिस हेडने १३७ चेंडूत १२८ धावा फटकावल्या होत्या. या खेळीत त्याने तीन षटकार आणि नऊ चौकार लगावले होते. जुनैद खान आणि हसन अली यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

डोंगरा एवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४९.१ षटकात ३१२ धावांवरच गारद झाला. पाकिस्तानकडून बाबर आझमने १०० तर शर्जील खानने ७९ धावा फटकावल्या होत्या. परिणामी ऑस्ट्रेलियाने ५७ धावांनी सामना खिशात टाकला. अ‍ॅडलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाने सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम देखील नोंदवला.

हेही वाचा : BCCI च्या इशाऱ्यानंतरही Mohsin Naqvi ची ‘अकड’ कायम; ट्रॉफी परत देण्यासाठी ठेवली नवी अट!

२७ जानेवारी १९८६ रोजी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेऊन सात बाद २७६ धावा उभ्या केल्या होत्या. या डावात ब्रूस एडगर आणि जॉन राईट यांनी प्रत्येकी ६१ धावा  काढल्या होत्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलिया २६.३ षटकात फक्त ७० धावांवरच गदगडला.  डेव्हिड बून (१०) आणि वेन फिलिप्स (२२) वगळता, इतर कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला मैदानावर टिकता आले नाही. न्यूझीलंडने हा सामना २०६ धावांनी आपल्या नावावर केला.

Web Title: Ind vs aus 2nd odi australia holds the record for highest odi runs and lowest runs in adelaide marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • David Warner
  • Travis Head

संबंधित बातम्या

IND vs AUS: रोहित-विराट २०२७ च्या विश्वचषकात खेळतील का? भारतासाठी कर्दनकाळ ठरलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे मोठे विधान
1

IND vs AUS: रोहित-विराट २०२७ च्या विश्वचषकात खेळतील का? भारतासाठी कर्दनकाळ ठरलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे मोठे विधान

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज दिसणार काॅमेंट्री बाॅक्समध्ये! सुरेश रैना ते डेव्हिड वॉर्नर…चालवतील आपली जादू
2

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज दिसणार काॅमेंट्री बाॅक्समध्ये! सुरेश रैना ते डेव्हिड वॉर्नर…चालवतील आपली जादू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.