David Warner in Nepal Premier League for Kathmandu Gorkhas: डेव्हिड वॉर्नर लवकरच नेपाळ प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने काठमांडू गोरखा संघासोबत करार केला आहे.
Quinton DE kock 10th Century Equals Virat Kohli: कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) २०२६ च्या २३ व्या सामन्यात बार्बाडोस ट्रायडंट्सकडून खेळताना, विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉकने १०६ धावा करत एक धमाकेदार शतक…
David Warner Pleads Guilty in drink and drive case: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आहे. वॉर्नरने न्यायालयात मद्यपान करून गाडी चालवल्याचा गुन्हा कबूल केला आहे. आता…
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डॅव्हिड वॉर्नर ड्रिंक-ड्रायव्हिंगच्या आरोपाखाली अडकला आहे. या वादामुळे सिडनी थंडरची कप्तानी धोक्यात आली असून 7 मे रोजी त्याला कोर्टात हजर राहावे लागणार आहे.
पाकिस्तान सुपर लीग काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत आहेत. त्यामध्ये काही वादग्रस्त घटना देखील घडल्याचे समोर आले आहे. त्यातच आता डेव्हिड वॉर्नरला अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मलिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना अॅडलेडमध्ये होणार आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलियाने सर्वोच्च आणि सर्वात कमी धावसंख्या नोंदवली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे ही मालिका खूप खास बनली आहे. आता समालोचक पॅनेलमध्ये प्रमुख नावे आहेत. मालिकेदरम्यान सुरेश रैना आणि डेव्हिड वॉर्नर देखील समालोचन करतील.
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या जवळ आहे. डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानी फलंदाज शोएब मलिकचा टी-२० क्रिकेटमधील एक मोठा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे
डेव्हिड वॉर्नर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या ५ मध्ये पोहोचला आहे आणि विराट कोहली टॉप ५ मधून बाहेर पडला आहे. हंड्रेड लीगची आकडेवारी टी-२० व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील…
रोमांचक सामन्यात लंडन स्पिरिटने वेल्श फायरचा ८ धावांनी पराभव केला. जॉनी बेअरस्टोने ५० चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या, परंतु या खेळीनंतरही त्यांच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डेव्हिड वॉर्नरने भारताचा दिग्गज स्टार खेळाडू विराट कोहलीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाला चेतावणी दिली आहे. तर विराट कोहलीच्या संदर्भात जस्टिन लँगर यांनी मोठा खुलासा देखील केला आहे.
महाराष्ट्र आणि मुंबईत गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. भारताव्यतिरिक्त जगातील इतर अनेक देशांमध्ये गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने गणेश…
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही कसोटीनंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जरी, त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही, परंतु आता 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमनाची शक्यता कमी आहे. चॅम्पियन्स…
पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने वॉर्नरला जर्सी भेट म्हणून दिली. वॉर्नरने आपल्या कसोटी कारकिर्दीत 112 सामने खेळले असून 205 डावात त्याने 44.59 च्या सरासरीने 8786 धावा केल्या आहेत.
सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर खुलासा केला की त्याच्या दोन बॅगी ग्रीन कॅप्स सापडल्या आहेत.
अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी यांच्यात लढत सुरू आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. आज आरसीबीने शानदार फलंदाजी करीत 20 षटकांत 181 धावा केल्या. आज विशेष गोष्ट…