Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : विजय मिळाला तरी समाधान नाही! ऑस्ट्रेलियन संघात दोन मोठे बदल; ‘या’ खेळाडूंना दुसऱ्या ODI सामन्यातून डच्चू 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळवण्यात आला. आता दुसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघात डॉन बदल करण्यात आले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 21, 2025 | 07:09 PM
IND vs AUS: Victory is not enough! Two big changes in the Australian team; 'These' players will be dropped from the second ODI match

IND vs AUS: Victory is not enough! Two big changes in the Australian team; 'These' players will be dropped from the second ODI match

Follow Us
Close
Follow Us:

IND vs AUS 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता अ‍ॅडलेड ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. मिशेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार. यासाठी, पहिल्या सामन्यातील अनुभवाचा आधार घेत संघाने जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : IND VS AUS 2nd ODI : अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारीने स्पष्ट केले सारेच गणित

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात बदल

अडलेड सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात दोन मोठे बदल केले गेले आहे. पहिला बदल म्हणजे स्पिनर अॅडम झम्पाचे संघात पुनरागमन होणार आहे. झम्पा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे पहिल्या सामन्यासाठी तो संघाचा होऊ शकला नव्हता, परंतु आता तो पूर्णपणे सज्ज  झाला आहे. झम्पाच्या पुनरागमनामुळे पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या मॅथ्यू कुहनेमनला वगळण्यात आले आहे.

दुसरा बदल म्हणजे यष्टीरक्षक-फलंदाज अॅलेक्स कॅरीचे संघात पुनरागमन झाले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात केरी शेफील्ड शिल्ड सामना खेळत असल्यामुळे  त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नव्हते. तो आता थेट संघात सामील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जोश इंगलिस दुखापतीमुळे अद्याप संघात परतलेला नाही. त्याच्या अनुपस्थितीत, मागील सामन्याचा नायक जोश फिलिप याला कायम ठेवण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज बेन द्वारशुइस देखील दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडणार आहे.

झांपा आणि केरीमुळे ऑस्ट्रेलिया संघाला मजबूती

ऑस्ट्रेलियाकडून संघात केलेले बदल मागील सामन्यातून मिळालेल्या धड्यांवर आधारित संघाला बळकट करणे आणि रणनीती सुधारणे हे आहेत. झांपा आणि केरीच्या पुनरागमनामुळे संघाचे संतुलन सुधारणार आहे. ऑस्ट्रेलिया गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात बळकट होणार आहे. ज्यामुळे त्यांना दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा : IND vs AUS : अ‍ॅडलेडमध्ये ‘या’ पाच खेळाडूंनी फटकावल्या सर्वाधिक धावा! वाचा खेळाडूंची यादी

ऑस्ट्रेलियाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन खालीप्रमाणे

ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, जोश फिलिप (यष्टीरक्षक),  कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, अॅडम झांपा, जोश हेझलवुड, मार्नस लाबुशेन, झेवियर बार्टलेट, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक).

Web Title: Ind vs aus two big changes in the australian team ahead of the second odi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 07:09 PM

Topics:  

  • Alex Carey
  • IND VS AUS

संबंधित बातम्या

IND VS AUS 2nd ODI : अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारीने स्पष्ट केले सारेच गणित
1

IND VS AUS 2nd ODI : अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारीने स्पष्ट केले सारेच गणित

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर कळेल की रोहित आणि विराट विश्वचषक खेळणार की नाही… रिकी पॉन्टिंगचा दावा
2

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर कळेल की रोहित आणि विराट विश्वचषक खेळणार की नाही… रिकी पॉन्टिंगचा दावा

IND vs AUS : गिल आर्मी अ‍ॅडलेमध्ये दाखल! चाहत्यांकडून जोरदार स्वागत; दुसऱ्या सामन्यात रंगणार घामसान
3

IND vs AUS : गिल आर्मी अ‍ॅडलेमध्ये दाखल! चाहत्यांकडून जोरदार स्वागत; दुसऱ्या सामन्यात रंगणार घामसान

IND vs AUS : कुलदीपचे होणार पुनरागमन? हे दोन्ही खेळाडू बाहेर राहणार! दुसऱ्या ODI सामन्यासाठी अशी असु शकते टीम इंडियाची Playing 11
4

IND vs AUS : कुलदीपचे होणार पुनरागमन? हे दोन्ही खेळाडू बाहेर राहणार! दुसऱ्या ODI सामन्यासाठी अशी असु शकते टीम इंडियाची Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.