Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : ‘तो नेहमीच वेगळे करतो..’, शतकानंतर उड्या मारणाऱ्या पंतच्या ‘त्या’ व्हिडिओवर माजी क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया..  

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना लीड्स येथे खेळवण्यात येत आहेत. या सामन्यात ऋषभ पंतने शतक झळकवून गुलाटी उड्या मारल्या, त्या व्हिडिओवर काही माजी क्रिकेटपटूनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 22, 2025 | 05:05 PM
IND Vs ENG: 'He always makes the difference..', Former cricketers' reactions to 'that' video of Pant jumping after a century..

IND Vs ENG: 'He always makes the difference..', Former cricketers' reactions to 'that' video of Pant jumping after a century..

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळवण्यात येत आहेत. या सामन्यात पहिल्या डावात शतक भारतीय संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतने शतक झळकावले आहे.शतक लगावल्यानंतर पंतने गुलाटी उड्या मारल्या. या घटनेचा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. ऋषभ पंतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माजी क्रिकेटपटूंनीही काही खास प्रतिक्रिया दिल्या आहेत. पंतने १७८ चेंडूंचा सामना करत १३४ धावा फटकावल्या आहेत.

काय  म्हणाले माजी क्रिकेटपटू?

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पंतच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “पंत कदाचित खूप लहानपणापासून जिम्नॅस्टिक्स करत आहे. यामध्ये काहीही चूक नाही. तो असा आहे आणि त्याला असेच राहू द्या. तो खूप वेगळा आहे. त्याने खूप लहानपणापासूनच खूप जिम्नॅस्टिक्स केले आहे.”

हेही वाचा : IND Vs ENG : क्रिकेट विश्वावर शोककळा! लीड्स कसोटीदरम्यान इंग्लंडच्या दिग्गजाने घेतला अखेरचा श्वास..

अपघातानंतर जबरदस्त पुनरागमन

२०२२ मध्ये पंत एका भयानक कार दुर्घघटनेतून बचावला आहे. ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत देखील  झाली होती. त्यानंतर, क्रिकेटच्या मैदानावर त्याचे यशस्वी पुनरागमन केले. त्याच्यातील धाडसाचे दर्शन देते. इतक्या शस्त्रक्रियांनंतर असे समरसॉल्ट करणे खरोखरच आश्चर्यकारक असेच आहे.

पंत नेहमीच काहीतरी वेगळे करतो : चेतेश्वर पुजारा

भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा म्हणाला की, “ऋषभ हा ऋषभ आहे आणि नेहमीच तो काहीतरी वेगळे करत असतो. त्याला हे खूप चांगले जमते. कोणीही विचार केला नव्हता की तो असे काही करेल. मी कधीही असा प्रयत्न केला नाही. यासाठी मला खूप सराव करावा लागेल.”

पंत माझ्यापेक्षा खूप पुढे आहे : दिनेश कार्तिक

माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “मी असे काही देखील करू शकत नाही आणि मी त्याच्यासारखी फलंदाजीही करू शकत नाही. दोन्ही आघाड्यांवर (विकेटकीपिंग आणि फलंदाजी) तो अपेक्षेपेक्षा जास्त चांगली  कामगिरी करतो. मी लहान असताना माझ्या पालकांनी मला जिम्नॅस्टिक्समध्ये भाग घेण्यास सांगितले होते. मी प्रयत्न केले पण यशस्वी झालो नाही. पंत  उत्तम प्रकारे ते सर्व करतो. मी माझ्या आयुष्यात असे काहीही पाहिले नाही.”

हेही वाचा : IND vs ENG :’..यासाठी कोणते पदक मिळणार नाही’, टीम इंडियाच्या खराब क्षेत्ररक्षणावर माजी क्रिकेटपटूची आगपाखड..

भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ४७१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ऋषभ पंतसह शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी देखील शतकं झळकावली आहेत. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर इंग्लंडने ३ विकेट गमावत २०९ धावा केल्या होत्या. आज तिसऱ्या दिवशी इंग्लंड फलंदाजी उतरला तेव्हा ५ गडी गामावत इंग्लंडने २८६ धावा केल्या आहेत. इंग्लंड सध्या भारतीय संघापेक्षा १८५ धावांनी पिछाडीवर आहे.

Web Title: Ind vs eng former cricketers hilarious reactions to that video of pant jumping after a century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • Cheteshwar Pujara
  • Dinesh Kartik
  • IND Vs ENG
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी
1

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

R Ashwin बनणार Team India चा प्रशिक्षक? आशिया कपच्या तयारीदरम्यान, ‘या’ भारतीय खेळाडूने केले सूचक विधान
2

R Ashwin बनणार Team India चा प्रशिक्षक? आशिया कपच्या तयारीदरम्यान, ‘या’ भारतीय खेळाडूने केले सूचक विधान

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
3

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
4

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.