Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Ind vs Eng : दुसऱ्या कसोटीमध्ये मैदानातच राडा! यशस्वीने DRS घेताच स्टोक्सचा झाला तिळपापड; पहा व्हिडिओ

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात जयस्वालने ज्या चेंडूवर तो बाद झाला होता त्यावर डीआरएसचे अपील केले. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स संतापलेला दिसला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 05, 2025 | 02:35 PM
Ind vs Eng: On-field brawl in the second Test! Stokes got angry after Yashasvi took DRS; Watch the video

Ind vs Eng: On-field brawl in the second Test! Stokes got angry after Yashasvi took DRS; Watch the video

Follow Us
Close
Follow Us:

 Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ४०७ धावांवर गारद  करून १८० धावांची आघाडी मिळवली आहे. त्यानंतर, दिवसाच्या खेळाच्या अखेरीस टीम इंडियाने १ विकेट गमावून ६४ धावा करून चांगली सुरवात केली आहे.

तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला यशस्वी जयस्वाल बाद झाल्याने एकमेव धक्का बसला. दुसऱ्या डावात यशस्वीने आश्वासक सुरवात केली खरी तरी तो त्या खेळीचे रूपांतर मोठ्या खेळीत करू शकला नाही. त्याने २२ चेंडूत २८ धावा केल्या.  त्याच वेळी, जयस्वालने ज्या चेंडूवर तो बाद झाला होता त्यावरही डीआरएसचे अपील केले. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स रागावलेला दिसून आला. यादरम्यान, त्याने पंचांशी वाद देखील घातल्याचे दिसून आला.

हेही वाचा : IPL 2026 च्या आधीच संजू सॅमसन मालामाल, बनला सर्वात महागडा खेळाडू! या संघाने पाण्यासारखा ओतला पैसा

बेन स्टोक्सचा राग का अनावर?

जोश टँग इंग्लंडकडून डावातील आठवे षटक टाकत असताना त्यातील चौथा चेंडू यशस्वी जयस्वालच्या पॅडवर जाऊन आदळला.  त्यानंतर इंग्लंडकडून जोरदार अपील करण्यात आले आणि पंचांनी जयस्वालला बाद घोषित केले. तथापि, यशस्वीने नॉन-स्ट्राइकवर उभ्या असलेल्या केएल राहुलशी संवाद साधून डीआरएस घेतला.  त्यावेळी डीआरएस घेण्यासाठी कोणत्याही संघाला १५ सेकंदात घ्यावा लागतो, पण इथे जयस्वालला डीआरएस घेण्याला थोडा उशीर झाला, जरी पंचांनी वेळेवर लक्ष दिले नाही, म्हणून त्यांनी डीआरएसचा कॉल स्वीकाऋण घेतला, परंतु, हे सर्व पाहून बेन स्टोक्स चांगलाच संतापलेला दिसून आला आणि  थेट पंचांकडे आला, कारण पंचांकडून वेळ संपल्यानंतर देखील  डीआरएस देण्यात आला.

pic.twitter.com/N4tnt7IwRz — BavumaTheKing Temba (@bavumathek83578) July 4, 2025

यानंतर, बेन स्टोक्स पंचांशी वाद घालताना दिसून आला. परंतु, पंचांनी त्याचे काही एक ऐकले नाही. डीआरएस घेतल्यानंतरही यशस्वी जयस्वाल त्याची विकेट बहाल करावी लागली आणि तिसऱ्या पंचांकडून त्याला एलबीडब्ल्यू आउट घोषित करण्यात आले.

भारत मजबूत स्थितीत,  २४४ धावांची आघाडी

तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जेमी स्मिथने सर्वाधिक १८४ धावा फटकावल्या. त्याशिवाय हॅरी ब्रूकने देखील १५८ धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनी शानदार गोलंदाजी केली करून अनुक्रमे ६ आणि ४ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : 6 फलंदाज शून्य धावांवर बाद तरीही इंग्लंडने केला विश्वविक्रम! असा रेकाॅर्ड करणारा जगातील पहिला संघ

 

Web Title: Ind vs eng on field brawl in second test stokes gets angry as yashasvi takes drs watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • ben stokes
  • IND Vs ENG
  • KL. Rahul
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

IND vs WI : वेस्ट इंडिजला हरवल्यानंतरही भारताला WTC पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही फायदा मिळणार नाही! कारण जाणून घ्या कारण
1

IND vs WI : वेस्ट इंडिजला हरवल्यानंतरही भारताला WTC पॉइंट्स टेबलमध्ये कोणताही फायदा मिळणार नाही! कारण जाणून घ्या कारण

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी
2

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 
3

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

IND vs WI: राहुल-गिल जोडीची कमाल! क्रिकेटमध्ये ६१ वर्षांनी दिसला ‘हा’ ऐतिहासिक योगायोग
4

IND vs WI: राहुल-गिल जोडीची कमाल! क्रिकेटमध्ये ६१ वर्षांनी दिसला ‘हा’ ऐतिहासिक योगायोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.