Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG :  इंग्लंड जाळ्यात अडकणार? एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियाने आखली जोरदार रणनीती; पहा Video

भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. लीड्स येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. आता टिम इंडियाने इंग्लंडविरुद्ध जोरदार रणनीती आखली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 01, 2025 | 06:01 PM
IND Vs ENG: Will England be caught in the trap? Team India has planned a strong strategy in the Edgbaston Test; Watch Video

IND Vs ENG: Will England be caught in the trap? Team India has planned a strong strategy in the Edgbaston Test; Watch Video

Follow Us
Close
Follow Us:

India vs England 2nd Test : भारताची २०२५ या वर्षातील  इंग्लंड दौऱ्याची सुरुवात खूप खराब राहिली आहे. भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. लीड्स येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला इंग्लंडकडून ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात इंग्लिश संघाने शानदार कामगिरी कर मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. त्याच वेळी, या सामन्यात टीम इंडियाच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणासह कमकुवत गोलंदाजीचा भारताला चांगलाच फटका बसला परिणामी भारताला पराभव स्वीकारावा लागला.

यानंतर, मालिकेतील दुसरा सामना २ जुलैपासून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडिया या सामन्यासाठी जोरदार तयारी करत अस्लयचे दिसत आहे. लीड्स कसोटीतील पराभव विसरून शुभमन आणि कंपनी एजबॅस्टन कसोटीत विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. यासाठी टीम इंडियाने एक मास्टर प्लॅन देखील बनवला आहे. टीम इंडियाच्या या मास्टर प्लॅनबद्दल आपण माहिती घेऊया.

हेही वाचा : Restaurent Business : मोहम्मद सिराज आता बिझनेस पिचवर पकडणार वेग; हैदराबादमध्ये सुरू केले ‘हे’ रेस्टॉरंट..

𝗛𝗮𝗿𝗱𝘄𝗼𝗿𝗸 𝗡𝗲𝘃𝗲𝗿 𝗦𝘁𝗼𝗽𝘀! 👌 Bowlers day out with the bat in #TeamIndia nets 👍 👍#ENGvIND pic.twitter.com/gBaCRspa7R — BCCI (@BCCI) July 1, 2025

बॉलर्स बनले फलंदाज?

पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या वरच्या फळीने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. लीड्स कसोटीत टीम इंडियाच्या चार फलंदाजांकडून शतके ठोकण्यात आली. त्याच वेळी, टीम इंडियाच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी मात्र खूप निराशा केली. एकंदरीत, दोन्ही डावात खालच्या फळीतील फलंदाज ५० धावा देखील करू शकले नव्हते. टीम इंडियाच्या पराभवाचे हे एक मुख्य कारण ठरले आहे.

टिम इंडियाचा नेटमध्ये कठोर सराव

टीम इंडियाने पहिल्या सामन्यात चुकांवर एजबॅस्टन कसोटीत उपाय शोधण्यात आला आहे. बर्मिंगहॅम कसोटीपूर्वी टीम इंडियाचे गोलंदाज नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसून आले आहेत. या दरम्यान, आकाश दीप, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी  फलंदाजी केली आहे. बीसीसीआयने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील पोस्ट केला आहे.

हेही वाचा : ‘ये बंधन तो..’, Yashasvi Jaiswal सोडणार नाही मुंबईची साथ; MCA ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

एजबॅस्टन सामन्यात खालच्या फळीतील फलंदाजांकडून टीम इंडियासाठी धावा करण्यात आल्या तर संघाला त्याचा निश्चितच फायदा होणार अनहे. त्याच वेळी, दुसऱ्या कसोटीतही शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याकडून धावांची अपेक्षा असणार आहे. सर्वांच्या नजरा या सर्व खेळाडूंवर असणार आहेत. दुसरीकडे, टीम इंडियाला त्यांच्या क्षेत्ररक्षणाबद्दल देखील काळजी घ्यावी लागणार आहे.

Web Title: Ind vs eng team india plans strong strategy in edgbaston test against england watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • IND Vs ENG

संबंधित बातम्या

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 
1

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ
2

‘इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळाल्याने अर्शदीप सिंग अस्वस्थ..’, Asia Cup 2025 पूर्वी प्रशिक्षकांच्या खुलाशाने उडाली खळबळ

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?
3

‘चेहऱ्यावर हसू का दिसत नाही..’ दिनेश कार्तिकच्या विधानाने खळबळ; अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान नेमकं काय घडलं?

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी
4

IND vs PAK : PCB ची घाई येणार अंगलट? ‘त्या’ घोषणेमुळे भारताची लागणार लॉटरी; युवा संघ पाकला पाजणार पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.