Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG U19 World Cup Final LIVE : आज ठरणार विश्वविजेता! भारताने TOSS जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय 

अंडर-१९ विश्वचषक अंतिम सामन्यात हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर भारत १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 06, 2026 | 02:58 PM
IND vs ENG U19 World Cup Final LIVE: The world champion will be decided today! India won the toss and elected to bat.

IND vs ENG U19 World Cup Final LIVE: The world champion will be decided today! India won the toss and elected to bat.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG U19 World Cup Final LIVE : भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आज अंडर-१९ विश्वचषक अंतिम सामन्यावर लागून राहिले आहे. हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर भारत १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघ जेतेपदासाठी आमनेसामने आले आहेत. या समण्यापूर्वी भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर इंग्लंड संघ प्रथम गोलंदाजी करत आहे.  या स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघ स्पर्धेत अपराजित राहिले आहेत, त्यामुळे अंतिम सामना चांगलाच रोमांचक होणार आहे.

हेही वाचा : IND vs ENG, U19 World Cup Final LIVE : हरारेत वैभव सूर्यवंशीची एसप्रेस सुसाट! अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध झळकवले शतक

या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाची सुरवात चांगली झाली नाही. मागील सामन्यातील शतकवीर आरोन जॉर्ज ९ धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रेने डाव सांभाळत चांगली भागीदारी रचली. या दोघांनी १४२ धावांची भागीदारी रचली. आयुष म्हात्रे ५१ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला तर वैभव सूर्यवंशी ९७ धावांवर तर वेदान्त त्रिवेदि ० धावेवर खेळत आहे. भारताच्या १९ षटकात १६२ धावा झाल्या आहेत.

It’s a tight race to the end for England and India in an unmissable title decider for the 2026 #U19WorldCup 🏆 Don’t miss the action. Find out how to watch 👉 https://t.co/xPyPKzGMQU pic.twitter.com/glCMjN4R5d — ICC (@ICC) February 6, 2026

भारताचा दबदबा

भारतीय संघ अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ राहील आहे.  भारताने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये पाच वेळा ही प्रतिष्ठित ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. इंग्लंडने १९९८ मध्ये पहिल्यांदा आणि आतापर्यंतचा एकमेव विजेतेपद जिंकला.

हेही वाचा : WPL 2026 Final : RCB ने लिहिला दुसरा विजयी अध्याय! DC ला 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

इंग्लंड १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेयेस, थॉमस रीव्हज (कर्णधार), कॅलेब फॉकनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, अॅलेक्स ग्रीन

भारत १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Ind vs eng u19 world cup final live india won the toss and elected to bat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Aayush Mhatre
  • U19 World Cup 2026
  • Vaibhav Suryavanshi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.