Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राणा जी को छोड दिया! Syed Mushtaq Ali ट्रॉफीपूर्वी दिल्ली संघात मोठे फेरबदल, आता ‘हा’ खेळाडू…

Nitish Rana: सैयद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीसाठी दिल्लीने आपल्या १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर दिल्ली संघाने मोठे बदल केले आहेत. माजी कर्णधार नितीश राणाल वगळले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 07, 2026 | 09:45 PM
Ayush Badoni

Ayush Badoni

Follow Us
Follow Us:
  • सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी साठी संघांची घोषणा
  • दिल्लीच्या संघात नितीश राणाला संधी नाही
  • मयंक अग्रवाल अन् श्रेयस गोपाळला वगळले
Syed Mushtaq Ali T20 Trophy/Nitish Rana: सैयद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी २०२६  साठी काल म्हणजेच 6 नोव्हेंबर 2026 रोजी संघांची घोषणा करण्यात आली. आगामी देशांतर्गत टी-२० स्पर्धेसाठी ६ नोव्हेंबर रोजी विविध राज्यांच्या संघांची घोषणा करण्यात आली असून, काही बड्या खेळाडूंना संघातून डावलण्यात आल्याचे समोर आले आहे. नितीश राणा, मयंक अग्रवाल आणि श्रेयस गोपाळ यांना डच्चू देण्यात आला आहे. त्याबाबत अधिक जाणून घेऊयात.

सैयद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी काल दिल्लीचा संघ देखील जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये माजी कर्णधार नितीश राणाला मोठा धक्का बसला आहे. त्याला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याची दिल्ली संघात निवड न झाल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तसेच कर्नाटकच्या संघातून अनुभवी फलंदाज मयंक अग्रवाल आणि श्रेयस गोपाळ यांना स्थान देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Nitish Rana: ‘ही खेळी आईच्या नावे…’, 6 Six मारून नितीश राणा मैदानावरच ढसाढसा रडला, नुकतेच आईचे झाले निधन

तर वैभव सूर्यवंशीकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बिहार क्रिकेट संघाने या स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे वैभव सूर्यवंशीकडे बिहार संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्यावर आता नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. भारताची प्रतिष्ठित मानली जाणारी ही देशांतर्गत टी-२० स्पर्धा १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सर्वच राज्यांचे संघ आपापले कौशल्य सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले असून, युवा खेळाडूंसाठी ही स्पर्धा एक मोठी संधी असणार आहे.

सैयद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीसाठी दिल्लीने आपल्या १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर दिल्ली संघाने मोठे बदल केले आहेत. माजी कर्णधार नितीश राणाल वगळले आहे. तर आयुष बडोनीला दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. या आगामी हंगामात दिल्लीच्या संघाला एलीट ग्रुप-बीमध्ये स्थान देण्यात आले आहे. ग्रुप बी मध्ये दिल्ली, बिहार, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, रेल्वे, सौराष्ट्र आणि तामिळनाडू हे संघ असणार आहेत. तर हे सर्व सामने इंदोर येथे होणार आहेत. दिल्लीचा संघ आपल्या मोहिमेची सुरुवात १४ नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्याने करणार आहे.

DPL 2025 : नितीश राणाने खेळली तुफानी खेळी, वेस्ट दिल्ली लायन्सने सेंट्रलला हरवून जेतेपद केले नावावर

दिल्लीचा संघ: आयुष बडोनी (कर्णधार), प्रियांश आर्य, सार्थक रंजन, यश ढुल, आयुष दोसजा, हिम्मत सिंह, मयंक रावत, केशव डबास, तेजस्वी, अनुज रावत, इशांत शर्मा, हर्षित राणा, मयंक यादव, सिमरजीत सिंह, सुयश शर्मा, दिग्वेश

💡

Frequently Asked Questions

  • Que: सैयद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये दिल्लीचा कर्णधार कोण आहे?

    Ans: आयुष बडोनी हा युवा खेळाडू दिल्ली संघाचा कर्णधार असणार आहे.

  • Que: दिल्लीचा संघ पहिला सामना कोणविरुद्ध खेळणार आहे?

    Ans: सैयद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये दिल्ली पहिला सामना जम्मू काश्मीरविरुद्ध खेळणार आहे.

Web Title: Syed mushtaq ali t20 trophy delhi dropped nitish rana ayush badoni new captain tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Nitish Rana
  • Syed Mushtaq Ali Trophy
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Hardik Pandya: हार्दिकला धक्क्यांवर धक्के! कमबॅकला पुन्हा ब्रेक; आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतूनही बाहेर
1

Hardik Pandya: हार्दिकला धक्क्यांवर धक्के! कमबॅकला पुन्हा ब्रेक; आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतूनही बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.