अंडर-१९ आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानकडून मिळालेल्या १९१ धावांच्या पराभवानंतर कर्णधार आयुष म्हात्रेने मौन सोडले आहे. गोलंदाजीतील त्रुटी आणि खराब क्षेत्ररक्षण हे पराभवाचे मुख्य कारण असल्याचे त्याने सांगितले.
IND vs PAK: आयुष म्हात्रेच्या बाद झाल्यानंतर मैदानावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पाकिस्तानी गोलंदाज अली राजा याने विकेट घेतल्यानंतर आयुष म्हात्रेला काहीतरी म्हटले, ज्यावर भारतीय कर्णधारानेही प्रतिक्रिया दिली.
IND vs PAK: प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाने पहिले फलंदाजी करुन 8 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 347 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत १४० धावा करु शकला.
भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी दुबई येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेचा सामना करेल. म्हात्रेच्या संघाचे लक्ष्य अंतिम फेरीत पोहोचण्याचे असेल सामना कधी-कुठे पाहता येणार सविस्तर वाचा.