Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NED, T20 World Cup : शिवम दुबेने राखली लाज! भारताचे नेदरलँड्ससमोर 194 धावांचे लक्ष्य; लोगन व्हॅन बीक चमकला 

टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत नेदरलँड्ससमोर १९४ धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात भारताकडून शिवम दुबेने अर्धशतक ठोकले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 18, 2026 | 09:07 PM
IND vs NED, T20 World Cup: Shivam Dube saves the day! India set a target of 194 runs against Netherlands; Aryan Dutt shines

IND vs NED, T20 World Cup: Shivam Dube saves the day! India set a target of 194 runs against Netherlands; Aryan Dutt shines

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NED, T20 World Cup 2026  : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज ३६ वा सामना भारत  आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जात आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ६ गडी गमावून १९३ धावा केल्या आहेत. आता नेदरलँड्स संघाला विजयासाठी १९४ धावा कराव्या लागणार आहेत. नेदरलँड्सकडून लोगन व्हॅन बीकने ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : PAK vs NAM, T20 World Cup : चौकार-षटकरांची आतिषबाजी करत साहिबजादाने 58 चेंडूत ठोकले शतक! टी20 विश्वचषकात केला मोठा कारनाम

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा लागोपाठ तिसरी वेळा शून्यावर बाद झाला, संघाच्या शून्य धावा असताना भारताला मोठा झटका सहन करावा लागला. त्यानंतर इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी ३९ धावांची भागीदारी रचत संघाला सावरले, दरम्यान  इशान किशन या वेळी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तो १८ धावा करून माघारी गेला. त्यानंतर तिलक वर्मा २७ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. यावेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने संयमी खेळ करत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो देखील २८ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला.

Shivam Dube playing his part for India with a cracking half-century against Netherlands 👏 It is one of the @marriottbonvoy Milestones of the #T20WorldCup 2026 📝: https://t.co/tLZL1cWXwl pic.twitter.com/8BgVsw0cIe — ICC (@ICC) February 18, 2026

त्यानंतर शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांनी भागीदारी रचत संघाच्या धावसंख्येला आकार दिला, दरम्यान, शिवम दुबेने २५ चेंडूत आपले अर्धशतकही पूर्ण केले. सुरवातीला संयमी खेळ खेळणाऱ्या दुबे आणि पंड्या यांनी आक्रमक खेळ खेळून जलद धावा जमवल्या आणि संघाला १९० धावांच्या पुढे पोहचवले.  शिवम दुबेने ३१ चेंडूत ६६ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार लगावले. तर हार्दिक पंड्या २१ चेंडूत ३१ धावा करून बाद शेवटच्या चेंडूवर बाद झाला. त्याने या खेळीत ३ षटकार लगावले. तर रिंकू सिंग ६ धावा करून नाबाद राहिला. नेदरलँड्सकडून लोगन व्हॅन बीकने ३ विकेट्स घेतल्या. तर आर्यन दत्तने २ विकेट्स घेतल्या. काइल क्लेनने १ विकेट घेतली.

Innings Break! A high-flying partnership between Shivam Dube and Hardik Pandya powers #TeamIndia to 1⃣9⃣3⃣/6 🫡 Onto our bowling now! ⌛ Scorecard ▶️ https://t.co/SdXngdnwKB#T20WorldCup | #MenInBlue | #INDvNED️ pic.twitter.com/CCOhBmMiYp — BCCI (@BCCI) February 18, 2026

हेही वाचा : PAK vs NAM, T20 World Cup : पाकिस्तानची एक्सप्रेस सुपर 8 मध्ये दाखल! टी-20 विश्वचषकात नामिबियाला 102 धावांनी चारली धूळ

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

नेदरलँड्स प्लेइंग इलेव्हन : मायकेल लेविट, मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, कॉलिन अ‍ॅकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), झॅक लायन-कॅचेट, नोआह क्रोस, रोएलॉफ व्हॅन डेर मेरवे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, काइल क्लेन

भारत प्लेइंग इलेव्हन : इशान किशन (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

 

Web Title: Ind vs ned t20 world cup india sets 194 run target for netherlands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • Shivam Dube
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Abhishek Sharma फुस्स! T20 World Cup मध्ये सलग केली ‘झिरो’ची हॅट्ट्रिक, नकोसा विक्रम नावावर
1

Abhishek Sharma फुस्स! T20 World Cup मध्ये सलग केली ‘झिरो’ची हॅट्ट्रिक, नकोसा विक्रम नावावर

T20 World Cup 2026: सुपर-८ पूर्वी श्रीलंकाचे टेन्शन वाढले! दुखापतीमुळे ‘मॅच विनर’ गोलंदाज वर्ल्ड कपमधून बाहेर
2

T20 World Cup 2026: सुपर-८ पूर्वी श्रीलंकाचे टेन्शन वाढले! दुखापतीमुळे ‘मॅच विनर’ गोलंदाज वर्ल्ड कपमधून बाहेर

RSA vs UAE, T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेचा युएईवर 6 गडी राखून विजय! दिमाखात सुपर 8 मध्ये एंट्री 
3

RSA vs UAE, T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेचा युएईवर 6 गडी राखून विजय! दिमाखात सुपर 8 मध्ये एंट्री 

PAK vs NAM, T20 World Cup : पाकसाठी अस्तित्वाची लढाई; नामिबियाविरुद्ध TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय 
4

PAK vs NAM, T20 World Cup : पाकसाठी अस्तित्वाची लढाई; नामिबियाविरुद्ध TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.