Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरफराज खानची दमदार खेळी; टीम इंडियासाठी 150 धावांचे दिले योगदान; टीम साउदीने घेतली विकेट

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात आजचा दिवस सरफराजने गाजवला. कालच्या दिवसात विराट कोहलीबरोबर मोठी भागीदारी केली, तर त्यानंतर ऋषभ पंतसोबत मोठी इनिंग खेळत 150 धावा ठोकल्या.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 19, 2024 | 07:06 PM
भारतीय संघासाठी कठीण परिस्थिती सरफराज खानच्या शानदार 150 धावा

भारतीय संघासाठी कठीण परिस्थिती सरफराज खानच्या शानदार 150 धावा

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NZ 1st Test : बंगळुरुला सुरू असलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडने भारतीय संघाला अवघ्यचा 46 धावांत गुंडाळले. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने धमाकेदार खेळी करीत 402 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाने अद्वितीय खेळी करीत न्यूझीलंडला आतापर्यंत 70 धावांची लीड दिली आहे.

शतकी खेळीनंतर सरफराजचे दमदार सेलिब्रेशन

🎥 WATCH Maiden Test Ton: Super Sarfaraz Khan's scintillating 150(195) 👌👌#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank — BCCI (@BCCI) October 19, 2024

कर्णधार रोहित शर्माची विकेट तर अविश्वसनीय पद्धतीने
टीम इंडियाकडून सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वीने चांगली सुरुवात केली. परंतु, एजाज पटेलने भेदक गोलंदाजीच्या जोरावर सलामी जोडी तंबूत पाठवली. कर्णधार रोहित शर्माची विकेट तर अविश्वसनीय पद्धतीने गेली. त्यानंतर खरे क्रिकेट मैदानात उतरले. सरफराज खान आणि विराट कोहली महत्त्वपूर्ण भागीदारी करीत भारताची धावसंख्या वेगाने वाढवली. विराट अगदी तिसऱ्या दिवसाच्या अंतिम सत्रात अगदी शेवटच्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर बाद झाला.

मैदानाच्या चौफेर टोलेबाजी
आजचा दिवस सरफराजने गाजवला, सकाळपासूनच सरफराजने मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करीत दमदार शतक ठोकले. शतक ठोकल्यानंतर न्यूझीलंडने गोलंदाजीत परिवर्तन करीत वेगवान गोलंदाजांना बाहेर काढले त्यानंतर सरफराजला खेळताना अडचणी आल्याचे पाहायला मिळाले. सरफराजने 150 धावांचा टप्पा पार केल्यानंतर टीम साउथीने सरफराज अलगद टीपले. अशा तऱ्हेने एक मोठी इनिंग समाप्त झाली.

 

Web Title: Ind vs nz 1st test strong innings by sarfraz khan contributed 150 runs for team india team saudi took the wicket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 07:06 PM

Topics:  

  • cricket
  • india
  • Sarfraz Khan

संबंधित बातम्या

सरकारी नोकरीची संधी! ‘या’ ७ प्रमुख भरतींसाठी अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा , झटपट भरा करा अर्ज
1

सरकारी नोकरीची संधी! ‘या’ ७ प्रमुख भरतींसाठी अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा , झटपट भरा करा अर्ज

भारतीय संघात धर्म महत्वाचा? सरफराज खानचे नाव घेत मुस्लिम नेत्यांचा प्रशिक्षक गंभीरवर हल्लाबोल 
2

भारतीय संघात धर्म महत्वाचा? सरफराज खानचे नाव घेत मुस्लिम नेत्यांचा प्रशिक्षक गंभीरवर हल्लाबोल 

Indian Embassy in Afghanistan: भारताने काबूल मिशनला दूतावासाचा दर्जा ; दोन्हींमध्ये फरक काय?
3

Indian Embassy in Afghanistan: भारताने काबूल मिशनला दूतावासाचा दर्जा ; दोन्हींमध्ये फरक काय?

India-US Deal: भारतीयांसाठी खूशखबर! भारत-अमेरिका डील फायनल? टॅरिफ 50% वरून थेट 15% ; व्यापार कराराबाबत मोठी माहिती समोर
4

India-US Deal: भारतीयांसाठी खूशखबर! भारत-अमेरिका डील फायनल? टॅरिफ 50% वरून थेट 15% ; व्यापार कराराबाबत मोठी माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.