बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय 'अ' संघात सरफराज खानला भारतीय 'अ' संघात स्थान देण्यात आले नाही. या निर्णयानंतर दोन भारतीय मुस्लिम नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात आजचा दिवस सरफराजने गाजवला. कालच्या दिवसात विराट कोहलीबरोबर मोठी भागीदारी केली, तर त्यानंतर ऋषभ पंतसोबत मोठी इनिंग खेळत 150 धावा ठोकल्या.
भारताचा संघाने ज्याप्रकारे पहिल्या इनिंगमध्ये कामगिरी केली त्यावरून भारताचा संघ विजयी होईल असे म्हणणे ही कठीण होत होते. आता भारताच्या संघाने ५० हुन अधिक धावांची आघाडी घेतली आहे.