Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याच्या कसोटीतूनसुद्धा धडा नाही; टीम इंडियाने पुन्हा वानखेडेमध्ये केली अशा खेळपट्टीची मागणी

IND vs NZ 3rd Test : पुणे कसोटीत न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारताच्या 19 विकेट घेतल्या. मिचेल सँचनरने 13 फलंदाजांना आपले बळी बनवले. आता प्रश्न आहे वानखेडेची खेळपट्टी कशी असेल?

  • By युवराज भगत
Updated On: Oct 30, 2024 | 08:14 PM
IND vs NZ 2nd Test Kiwis have a strong Grip on The IND vs NZ Test Match Team India all out for just 156 runs in Pune's second Test New Zealand took a lead of 301 runs

IND vs NZ 2nd Test Kiwis have a strong Grip on The IND vs NZ Test Match Team India all out for just 156 runs in Pune's second Test New Zealand took a lead of 301 runs

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NZ 3rd Test : भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावला आहे. बंगळुरूनंतर पुण्यात किवी संघाने भारताचा पराभव केला. अशाप्रकारे भारताने तब्बल 12 वर्षांनंतर आपल्याच भूमीवर कसोटी मालिका गमावली. या मालिकेत किवी फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाज हतबल दिसत आहेत. पुणे कसोटीत न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारताच्या 19 विकेट घेतल्या. मिचेल सँचनरने 13 फलंदाजांना आपले बळी बनवले. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना १ नोव्हेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्याचवेळी तिसऱ्या कसोटीपूर्वी वानखेडेच्या खेळपट्टीबाबत मोठी माहिती समोर येत आहे.

मुंबई कसोटीसाठी रँक टर्नर पिचची मागणी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटीसाठी रँक टर्नर पिचची मागणी केली आहे. याआधी भारताने पुण्यात फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीची मागणी केली होती, परंतु या निर्णयाचे उलटसुलट परिणाम झाले. भारताला 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या माहितीनुसार, भारतीय संघाला वानखेडेची खेळपट्टी आवडली नाही, यानंतर भारतीय संघाने क्युरेटरकडे फिरकीपटूंसाठी योग्य खेळपट्टी तयार करण्याची मागणी केली आहे. वानखेडेची खेळपट्टी ही रँक टर्नर खेळपट्टी असेल, असे बोलले जात आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने पहिल्या दिवसापासूनच फिरकीपटूंना मदत करणारी खेळपट्टी तयार करण्याची विनंती केली आहे.

तिसऱ्या कसोटीत पराभूत झाला तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा मार्ग खडतर

आम्ही तुम्हाला सांगूया की रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने निःसंशयपणे मालिका गमावली आहे, परंतु जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पॉइंट टेबलच्या दृष्टीने तिसरी कसोटी खूप महत्त्वाची आहे. भारतीय संघ तिसऱ्या कसोटीत पराभूत झाला तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा मार्ग खडतर होईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर असला तरी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात फारच कमी अंतर आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर भारत ६२.८२० पीसीटीसह अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया ६२.५० पीसीटीसह दुसऱ्या स्थानावर आहे.

Web Title: Ind vs nz 3rd test no lesson from pune defeat now team india again has demanded such a spinners pitch at wankhede

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 08:14 PM

Topics:  

  • cricket
  • IND vs NZ 3rd Test
  • india
  • New Zealand

संबंधित बातम्या

SL vs PAK : साहिबजादा फरहानच्या अर्धशतकामुळे पाकिस्तानची मालिकेत विजयी सुरूवात, वाचा सामन्याचा सविस्तर अहवाल
1

SL vs PAK : साहिबजादा फरहानच्या अर्धशतकामुळे पाकिस्तानची मालिकेत विजयी सुरूवात, वाचा सामन्याचा सविस्तर अहवाल

AUS vs ENG 5th Test : सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, इंग्लंडची अ‍ॅशेस मालिकेत निराशाजनक कामगिरी! वाचा सामन्याचा अहवाल
2

AUS vs ENG 5th Test : सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, इंग्लंडची अ‍ॅशेस मालिकेत निराशाजनक कामगिरी! वाचा सामन्याचा अहवाल

Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन
3

Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन

WPL 2026 Opening Ceremony : जॅकलिनची अदा आणि हनी सिंगच्या रॅपची जादू चालणार WPLच्या उद्घाटन समारंभाला
4

WPL 2026 Opening Ceremony : जॅकलिनची अदा आणि हनी सिंगच्या रॅपची जादू चालणार WPLच्या उद्घाटन समारंभाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.