न्यूझीलंडचा पेपर भारताला फारच कठीण गेला आहे. दरम्यान तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या एजाज पटेलने नवीन विक्रम केला आहे. या सामन्यात सर्वाधिक चर्चा राहिली ती म्हणजे एजाज पटेलची.
मुंबईच्या तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस भारतीय फिरकीपटूंनी गाजवला. यामध्ये रविंद्र जडेजा, रविंचंद्रन अश्विन यांनी जादुई गोलंदाजीने किवी फलंदाजांना वेडे करुन सोडले.
न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या एका अजब निर्णयाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. यावर संजय मांजरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर अपयशी ठरलेल्या शुभमन गिलने तिसऱ्या कसोटीत मोठी संयमी खेळी करीत टीम इंडियाचा किल्ला एकहाती लढवला. परंतु, अवघ्या 10 धावांनी त्याचे शतक हुकले. मोठी इनिंग नाही साधता आली.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी करीत 5 विकेट घेतल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जड्डूने सांघिक कामगिरीवर विश्वास व्यक्त केला.
भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली या सिरीजमध्ये पूर्ण फ्लॉप ठरलेला दिसून आला. आजच्या तिसऱ्या कसोटीतदेखील तो अवघ्या 4 धावा करून बाद झाला. रन करण्याऐवजी बाकी सर्वच करताना दिसतोय.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा संघ 286 धावांवर गारद झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली तर भारतीय फलंदाजांनी आज निराश केले. भारताच्या 86 धावांवर 4 विकेट गेल्या.
मुंबईच्या वानखेडेवर प्रथम फलंदाजी करणारा संघ सर्वाधिक वेळा विजयी झालाय, तसेच विकेट जसजसा वेळ जातो तशी कोरडी होते. त्यामुळे स्पीनर्सला याचा चांगलाच फायदा होतो. हेच आज पाहायला मिळाले.
पुण्याची गहुंजे स्टेडियमवर टेस्ट हरल्यानंतर भारतीय संघाला मुंबईची टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. WTC Final चे गणित जुळवण्याकरिता भारतीय संघाला 3 ऱ्या कसोटीत जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल.
भारतीय संघ 1 नोव्हेंबरपासून मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारतीय फलंदाजांवर मोठे वक्तव्य केले आहे.
IND vs NZ 3rd Test : जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.
IND vs NZ 3rd Test : पुणे कसोटीत न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारताच्या 19 विकेट घेतल्या. मिचेल सँचनरने 13 फलंदाजांना आपले बळी बनवले. आता प्रश्न आहे वानखेडेची खेळपट्टी कशी असेल?