Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait of Hormuz: भारताच्या ‘त्या’ जहाजांचा विषय काय? Iran ने फेटाळला दावा; होर्मुझमध्ये झाला गेम?

सध्या इराण युद्धामुळे अनेक देश ऊर्जा संकटात सापडले आहेत. दरम्यान तेहरानने भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिल्याचे समोर आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 12, 2026 | 02:40 PM
Strait of Hormuz: भारताच्या 'त्या' जहाजांचा विषय काय? Iran ने फेटाळला दावा; होर्मुझमध्ये झाला गेम?

Strait of Hormuz: भारताच्या 'त्या' जहाजांचा विषय काय? Iran ने फेटाळला दावा; होर्मुझमध्ये झाला गेम?

Follow Us
Close
Follow Us:

इराण- इस्त्रायल युद्धाचा आज 13 वा दिवस 
इराणने भारताला दिलेल्या परवानगीचे केले खंडन 
इराणने होर्मुझ सामुद्रधुनी भारतासाठी खुली केल्याचे आलेले समोर

Strait of Hormuz:  इराण विरुद्ध इस्त्रायल अन् अमेरिका यांच्यातील युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. या युद्धामुळे वैश्विक संकट निर्माण झाले आहे. भारतात व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने अनेक हॉटेल्स, मेस बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान इराणने भारताच्या ‘पुष्पक’ आणि ‘परिमल’ या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीमधून जाण्याची परवानगी दिल्याचे समोर आले होते. मात्र इराणने या समोर आलेल्या बातम्यांचे खंडन केले आहे.

सध्या इराण युद्धामुळे अनेक देश ऊर्जा संकटात सापडले आहेत. दरम्यान तेहरानने भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिल्याचे समोर आले होते. मात्र हे वृत्त इराणने फेटाळून लावले आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इराणचे नेते अब्बास अरघची यांच्यातील चर्चेनंतर इराणने भारताला सवलत दिल्याचे समोर आले होते. मात्र इराणने याचे खंडन केले आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठी होर्मुझ सामुद्रधुनी महत्वाचा भाग असून तो सागरी मार्ग सुरू ठेवण्याच्या दृष्टीने ही चर्चा झाली असल्याचे वृत्त समोर येत नाही.

Global Oil Crisis : भारताला दिलासा, पण अनेक देश अजूनही तेल संकटात; जाणून घ्या इस्रायल-अमेरिकेचे हाल

एका वृत्तसंस्थेनुसार, तेहरानमधील एका सूत्राने हे वृत्त फेटाळून लावले असून, हे अजिबात खरे नसल्याचे म्हटले आहे. भारताला विशेष परवानगी मिळाल्याच्या बातम्यानंतर हे विधान समोर आले आहे. दरम्यान, या आधी एका वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार, पुष्पक आणि परिमल हे दोन भारतीय टॅंकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करत आहेत. मात्र अमेरिका, युरोप, इस्त्रायलच्या जहाजांना या सागरी मार्गावर अनेक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.

India Oil Diplomacy : जयशंकर यांचा मास्टरस्ट्रोक! इराणने फक्त भारतासाठीच खुले केले तेल दरवाजे; अमेरिका बघतच राहिली

अनेक देश अजूनही तेल संकटात

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी मंगळवारी (१० मार्च २०२६) इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी दीर्घ चर्चा केली. या चर्चेत मध्यपूर्वेतील परिस्थितीवर सतत संपर्कात राहण्याचे मान्य करण्यात आले होते. या वेळी भारताने आपल्या व्यापारी हितसंबंधाच्या आणि उर्जा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. या चर्चेनंतर इराणने भारताच्या भूमिकेचा आदर करत, भारतीय झेंड असलेल्या जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली. इराणने दिलेल्या परवानगीमुळे ‘पुष्पक’ आणि ‘परिमल’ हे दोन भारतीय टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करत आहेत. हा भारताचा मोठा कूटनीतीक विजय मानला जात आहे.

Web Title: Iran denies reports allowing indian ships pass through strait hormuz israel america world war 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • india
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war

संबंधित बातम्या

India History: कोणत्या भारतीय राज्याची राजधानी तीन वेळा बदलली? त्यावर अनेक राजवंशांनी राज्य केले, जाणून घ्या रंजक इतिहास
1

India History: कोणत्या भारतीय राज्याची राजधानी तीन वेळा बदलली? त्यावर अनेक राजवंशांनी राज्य केले, जाणून घ्या रंजक इतिहास

फक्त 33 रुपयांचा EMI, कॅशबॅक 1000 रुपये…; सॅमसंग इंडियाकडून ‘Samsung Finance+’ आकर्षक ऑफर्स लाँच
2

फक्त 33 रुपयांचा EMI, कॅशबॅक 1000 रुपये…; सॅमसंग इंडियाकडून ‘Samsung Finance+’ आकर्षक ऑफर्स लाँच

Exclusive Series : एक मुलगा, एक बदल आणि लिंग समभावाची जाणीव: मीना राजू मंचमुळे आदित्य बिलार्डचा प्रेरणादायी प्रवास
3

Exclusive Series : एक मुलगा, एक बदल आणि लिंग समभावाची जाणीव: मीना राजू मंचमुळे आदित्य बिलार्डचा प्रेरणादायी प्रवास

वाह काय गाडी आहे…! 242Kmph स्पीड, रेफ्रिजरेटरसह नवा Range Rover Sport भारतात लॉन्च, किंमत फक्त…
4

वाह काय गाडी आहे…! 242Kmph स्पीड, रेफ्रिजरेटरसह नवा Range Rover Sport भारतात लॉन्च, किंमत फक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.