Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK : अभिषेक शर्माला ‘या’ पराक्रमाची हुलकावणी! आणखी दोन चेंडूं अन् माजी पाकिस्तानी कर्णधाराचा विक्रम उद्ध्वस्त…

रविवारी २१ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मधील सुपर ४ फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात अभिषेक शर्माने शानदार कहली केली, पण तो एक विक्रम मोडण्यावाचून राहिला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 22, 2025 | 05:32 PM
IND vs PAK: Abhishek Sharma's 'this' feat is a complete waste of time! Two more balls and the former Pakistani captain's record is broken...

IND vs PAK: Abhishek Sharma's 'this' feat is a complete waste of time! Two more balls and the former Pakistani captain's record is broken...

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिषेक शर्माची पाकिस्तान विरुद्ध तुफानी खेळी 
  • आशिया कप २०२५ च्या सुपर ४ मध्ये भारताकडून पाकिस्तानचा पराभव 
  • अभिषेक शर्माची मोहम्मद हाफिजचा विक्रम मोडण्याची संधी  हुकली 

Asia cup 2025 : काल म्हणजेच रविवारी २१ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ (Asia cup 2025) मधील सुपर ४ फेरीतील सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतीय सलामीवीरांनी स्फोटक कामगिरी करत भारताचा विजय अधिक सोपा केला. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने ३९ चेंडूत ७४ धावांची खेळी केली तर शुभमन गिलने ४७ धावा केल्या. या दरम्यान भारताचा अभिषेक शर्माने आपल्या स्फोटक खेळीने सर्वांना प्रभावित केले. यासह त्याने अनेक विक्रम देखील रचले. तर एका विक्रमाने मात्र त्याला हुलकावणी दिली. त्याबाबत आपण जाणून घेऊया.

अभिषेक शर्माने आशिया कपमध्ये शानदार कामगिरी करत आहे. त्याने चार सामन्यात १७३ धावा केल्या असून तो धावांच्याबाबत आघाडीवर असणारा फलंदाज आहे. पहिल्या तीन सामन्यांमध्ये अभिषेकची फलंदाजी थोडीशी ट्रेलरसारखी राहिली  होती, परंतु पाकिस्तानविरुद्ध ३९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावा करून, त्याने आपल्या क्षमतेचा पूर्ण चित्रपटच दाखवला. त्याने गोलंदाजांना चिरडून टाकेल आहे. या डावात अभिषेकची बॅट तळपली आणि तिने अनेक विक्रम रचले आहेत, तरी एक कामगिरी करण्यावाचून तो राहिला.

हेही वाचा : Asia cup 2025 : Abhishek Sharma पाकिस्तानवर कडाडला! आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर टोलवला ऐतिहासिक षटकार

पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा विक्रम थोडक्यात वाचला

अभिषेक शर्माच्या स्फोटक फलंदाजीच्या कामगिरीमध्ये त्याने फक्त २४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे, ज्यामुळे तो दोन्ही देशांदरम्यान टी२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. जर त्याने २२ चेंडूत, दोन चेंडू आधी अर्धशतक पूर्ण केले असते, तर मात्र  त्याने २०१२ मध्ये अहमदाबाद येथे भारताविरुद्ध या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हफीजचा विक्रम मोडीत काढला असता. त्याचा विक्रम अबाधित राहिल्याने हाफीजने निःसंशयपणे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे फलंदाज खालीलप्रमाणे

  1. २३ चेंडू,  मोहम्मद हफीज    अहमदाबाद (२०१२)
  2. २४ चेंडू, अभिषेक शर्मा दुबई (२०२५)
  3. २९ चेंडू, युवराज सिंग अहमदाबाद (२०१२)
  4. ३२ चेंडू, इफ्तिखार अहमद मेलबर्न (२०२२)
  5. ३३ चेंडू, मिसबाह-उल-हक डरबन (२००७)

हेही वाचा : West Indies vs India : वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ भारतीय संघ उतरणार मैदानात? ‘या’ खेळाडूंना लॉटरी लागण्याची शक्यता

Web Title: Ind vs pak abhishek sharma fails to break pakistani mohammad hafeezs record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Asia cup 2025

संबंधित बातम्या

IND vs PAK सामन्यांतील वादावर ICC चा मोठा निर्णय; Haris Rauf दोन सामन्यांसाठी निलंबित, सूर्यकुमारलाही दंड
1

IND vs PAK सामन्यांतील वादावर ICC चा मोठा निर्णय; Haris Rauf दोन सामन्यांसाठी निलंबित, सूर्यकुमारलाही दंड

IND vs PAK : 16 तारखेला भारताचा सामना होणार पाकिस्तानशी, रायझिंग स्टार्स आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर
2

IND vs PAK : 16 तारखेला भारताचा सामना होणार पाकिस्तानशी, रायझिंग स्टार्स आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मोहसिन नक्वीची हेकडी मोडून काढण्यासाठी BCCI सज्ज! Asia Cup 2025 च्या वादावर आज होणार निर्णय
3

मोहसिन नक्वीची हेकडी मोडून काढण्यासाठी BCCI सज्ज! Asia Cup 2025 च्या वादावर आज होणार निर्णय

Rising Stars Asia Cup 2025 साठी भारत अ संघ जाहीर, जाणून घ्या कोण आहे कर्णधार आणि कोणाला मिळाली संधी?
4

Rising Stars Asia Cup 2025 साठी भारत अ संघ जाहीर, जाणून घ्या कोण आहे कर्णधार आणि कोणाला मिळाली संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.