Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS PAK Asia Cup 2025 Final : पाकिस्तानचा डाव गडगडला; भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य; कुलदीपच्या 4 विकेट्स 

आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तान आणि भारत यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गामाणाऱ्या पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १४७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 28, 2025 | 09:57 PM
IND VS PAK Asia Cup 2025 Final: Pakistan's innings crumbled; India set a target of 147 runs; Kuldeep takes 4 wickets

IND VS PAK Asia Cup 2025 Final: Pakistan's innings crumbled; India set a target of 147 runs; Kuldeep takes 4 wickets

Follow Us
Close
Follow Us:

IND vs PAK Final : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमधील अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  तर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत साहिब जादा फरहानच्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद १४६ धावांच करू शकला. भारताला विजयासाठी १४७ धावा कराव्या लागणार आहेत. भारताकडून कुलदीप यादवने   शानदार गोलंदाजी करत ४ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा : BCCI झुबीन गर्ग यांना संगीतमय श्रद्धांजली वाहणार! विश्वचषक उद्घाटन समारंभात पार पडेल विशेष सादरीकरण

आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामान्याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. पाकिस्तान संघाची सुरवात शानदार झाली. पाकिस्तानी सलामीवीर साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी पहिल्या विकेट्ससाठी  ८४ धावांची भागीदारी  केली. त्यानंतर साहिबजादा फरहान अर्धशतक करून बाद झाला.  त्याने ३८ चेंडूत ५७ धावा केल्या. त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले.

त्यांनंतर सैम अयुब 14 धावा करून बाद झाला. फखर जमानने डाव सावरला पण तो देखील ४६ धावा करून वरुण चक्रवर्तीचा बळी ठरला. त्यानंतर पाकिस्तान संघाचे फलंदाज एकामागून एक फलंदाज बाद होत गेले. हुसेन तलत १, सलमान अली आगा ८, मोहम्मद हरिस ०, मोहम्मद नवाज ६, शाहीन शाह आफ्रिदी ०, फहीम अश्रफ ०, हरिस रौफ ६ धावा करून बाद झाले. तर अबरार अहमद १ धावा करून नाबाद राहीला. भारताकडून कुलदीप यादवने ४ ओव्हरमध्ये ३० धावा देऊन  सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.  अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : IND VS PAK Asia Cup 2025 Final : अंतिम सामन्यापूर्वी भारताला झटका! हार्दिक पंड्या संघाबाहेर; सूर्याने स्पष्टच सांगितले…

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी पाकिस्तानचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान संघ : साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, हुसेन तलत, सलमान अली आगा (कर्णधार), मोहम्मद हरिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी भारताचा प्लेइंग इलेव्हन

भारतीय संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

बातमी अपडेट होत आहे..

Web Title: Ind vs pak asia cup 2025 final pakistan sets india a target of 147 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 09:56 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • Rinku Singh

संबंधित बातम्या

IND VS PAK Asia Cup 2025 Final : अंतिम सामन्यापूर्वी भारताला झटका! हार्दिक पंड्या संघाबाहेर; सूर्याने स्पष्टच सांगितले…
1

IND VS PAK Asia Cup 2025 Final : अंतिम सामन्यापूर्वी भारताला झटका! हार्दिक पंड्या संघाबाहेर; सूर्याने स्पष्टच सांगितले…

Asia cup 2025 Final match : महामुकाबल्यास सुरवात! भारताचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय; पाकिस्तान करणार फलंदाजी
2

Asia cup 2025 Final match : महामुकाबल्यास सुरवात! भारताचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय; पाकिस्तान करणार फलंदाजी

IND VS PAK : ‘Boycott’ चा आवाज ओसरला! विजेतेपदाच्या सामन्याच्या तिकिटांसाठी उडाली धावपळ 
3

IND VS PAK : ‘Boycott’ चा आवाज ओसरला! विजेतेपदाच्या सामन्याच्या तिकिटांसाठी उडाली धावपळ 

IND vs PAK: ठाकरेंच्या शिवसेनेचा ‘दणका’; राज्यभरातील PVR मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्क्रीनिंग रद्द
4

IND vs PAK: ठाकरेंच्या शिवसेनेचा ‘दणका’; राज्यभरातील PVR मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्क्रीनिंग रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.