Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: 15 ऑगस्टला मैदानाच उतरताच भारताने रचला इतिहास! महारेकॉर्ड करणारा जगातील 3 रा देश

IND vs SL: योगायोगाने, भारताचा ऐतिहासिक 600 वा कसोटी सामना ज्या दिवशी देश आपला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे त्या दिवशी येत आहे. भारताने एक प्रकारे इतिहास रचला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 15, 2026 | 12:49 PM
600 कसोटी सामने खेळणार भारत ठरला पहिला आशियाई देश (फोटो सौजन्य - Instagram)

600 कसोटी सामने खेळणार भारत ठरला पहिला आशियाई देश (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारताचा ऐतिहासिक विक्रम 
  • ६०० वा कसोटी सामना खेळण्यास उतरली टीम 
  • श्रीलंकेत कसोटी सामन्याला सुरूवात 
IND vs SL: भारत आज आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे आणि या ऐतिहासिक प्रसंगी, श्रीलंकेतील गॉल येथे कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने एक उल्लेखनीय विक्रम रचला आहे. ६०० किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळणारा भारत जगात तिसरा देश ठरला आहे. यासह, टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या नावावर असलेल्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

भारतापूर्वी, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या नावावरही ६०० किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम होता. जगात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा जागतिक विक्रम इंग्लंड क्रिकेट संघाच्या नावावर आहे. इंग्लंड क्रिकेट संघाने मार्च १८७७ मध्ये कसोटी पदार्पण केले. इतिहासातील पहिला कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला होता. इंग्लंड क्रिकेट संघाने आजपर्यंत १,०९७ कसोटी सामने खेळले आहेत.

IND vs SL: श्रीलंकेची लज्जास्पद खेळी, धक्का मारून केले यशस्वी जयस्वालला रन आऊट; खिलाडूवृत्तीचा भंग

भारताचा ६०० वा कसोटी सामना

इंग्लंड क्रिकेट संघानंतर, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कसोटी सामना खेळण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे, जो त्यांनी मार्च १८७७ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४५ धावांनी पराभव केला होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने आजपर्यंत ८८३ कसोटी सामने खेळले आहेत. भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने जून १९३२ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा १५८ धावांनी पराभव केला. भारतीय क्रिकेट संघाने आजपर्यंत ६०० कसोटी सामने खेळले आहेत.

सर्वाधिक पुरुष कसोटी सामने खेळलेले संघ

  • १०९७ कसोटी – इंग्लंड
  • ८८३ कसोटी – ऑस्ट्रेलिया
  • ६०० कसोटी – भारत
  • ५९६ कसोटी – वेस्ट इंडिज
  • ४८७ कसोटी – न्यूझीलंड

सर्वाधिक कसोटी सामने कोणत्या देशाने जिंकले आहेत?

  • ऑस्ट्रेलिया – ४२६ सामने
  • इंग्लंड – ४०५ सामने
  • दक्षिण आफ्रिका – १९१ सामने
  • वेस्ट इंडिज – १८७ सामने
  • भारत – १८६ सामने
IND vs SL: ‘…टेस्ट मॅचमध्ये कोणतीही जोखीम’, सुदर्शन-बुमराहबाबत स्पष्टच बोलला कर्णधार शुभमन गिल

६०० कसोटी सामने खेळणारा पहिला आशियाई देश

A landmark Test match awaits in Galle 🏏#TeamIndia is all set to play their 6⃣0⃣0⃣th Test in Men’s Cricket 👌👌 Hear what this special occasion means for them 👌👌 WATCH 🎥🔽 #SLvINDhttps://t.co/icGc1Zv8q6 pic.twitter.com/WeEdogyOzG — BCCI (@BCCI) August 14, 2026

भारत हा ६०० कसोटी सामने खेळणारा पहिला आशियाई देश आणि इंग्लंड व ऑस्ट्रेलियानंतर जगातील तिसरा देश ठरला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटी सामन्यापूर्वी, भारतीय संघाने गॉलमध्ये तिरंगा फडकवून देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल, संघातील इतर सदस्यांसह ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी झाले होते. बीसीसीआयने पोस्टमध्ये लिहिले आहे, “स्वातंत्र्यदिनानिमित्त, गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी तिरंगा फडकवण्यासाठी भारतीय संघ गॉलमध्ये एकत्र जमला होता.” हा प्रत्येक भारतीयासाठी नक्कीच अभिमानाचा क्षण आहे. योगायोगाने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हे समीकरण जुळून आले आहे. 

Web Title: Ind vs sl team india historic record 600th match in test cricket history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Test cricket

संबंधित बातम्या

IND vs SL: श्रीलंकेची लज्जास्पद खेळी, धक्का मारून केले यशस्वी जयस्वालला रन आऊट; खिलाडूवृत्तीचा भंग
1

IND vs SL: श्रीलंकेची लज्जास्पद खेळी, धक्का मारून केले यशस्वी जयस्वालला रन आऊट; खिलाडूवृत्तीचा भंग

IND vs SL: गॉलची पिच ठरवणार ‘गेम’! फलंदाज की गोलंदाज, कोणाला मिळणार साथ?
2

IND vs SL: गॉलची पिच ठरवणार ‘गेम’! फलंदाज की गोलंदाज, कोणाला मिळणार साथ?

IND vs SL: ‘…टेस्ट मॅचमध्ये कोणतीही जोखीम’, सुदर्शन-बुमराहबाबत स्पष्टच बोलला कर्णधार शुभमन गिल
3

IND vs SL: ‘…टेस्ट मॅचमध्ये कोणतीही जोखीम’, सुदर्शन-बुमराहबाबत स्पष्टच बोलला कर्णधार शुभमन गिल

IND vs SL 1st Test: गॉलमध्ये फिरकीचा ‘खेळ’!  जागा 2 अन् दावेदार 4, कर्णधार गिलसमोर Playing 11 चा पेच; कोणाला मिळणार संधी?
4

IND vs SL 1st Test: गॉलमध्ये फिरकीचा ‘खेळ’! जागा 2 अन् दावेदार 4, कर्णधार गिलसमोर Playing 11 चा पेच; कोणाला मिळणार संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.