IND vs SL Semi Final : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुष क्रिकेटच्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेवर मात करत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. ईशान किशनच्या नाबाद 80 धावांच्या…
Sonal Dinusha: श्रीलंकेने भारताविरुद्धची कसोटी मालिका गमावली असली तरी, २५ वर्षीय अष्टपैलू खेळाडू सोनल दिनुशाने सर्वांची मने जिंकली. या मालिकेत तो एकमेव खेळाडू ठरला ज्याने भारतीयांच्या नाकी नऊ आणले
IND Vs SL: सोनल दीनुशाने शानदार शतक करत सामना ड्रॉ केला. सोनल दीनुशाने संपूर्ण सिरिजमध्ये 420 रन्स करत सर्वाधिक रन्स करण्याच्या यादीत अव्वल स्थान पटकावले.
IND Vs SL: श्रीलंका संघ पहिल्या डावात 290 रन्सवर ऑल आउट झाला. त्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलोऑन दिला होता. चौथ्या दिवशी श्रीलंकेने 16 रन्सची आघाडी घेतली होती.
IND Vs SL: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना ड्रॉ झाला आहे. मात्र सिरिज भारतीय संघाने जिंकली आहे. त्यातच आता हा सामना ड्रॉ झाल्याने भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील नुकसान…
IND Vs SL: श्रीलंकेच्या संघाने सध्या तब्बल 181 रन्सची आघाडी घेतली आहे. श्रीलंकेच्या अद्याप 2 विकेट्स बाकी आहेत. त्यामुळे भारतीय संघाला फलंदाजी मिळणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.
IND vs SL: कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. फॉलो-ऑन दिल्यानंतर श्रीलंकेचा दुसरा डाव सुरू झाला आहे.
IND vs SL: कोलंबो टेस्टमध्ये भारताने श्रीलंकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय टीमने पहिला डाव ५०३ धावांचा खेळला असून २९० धावांत श्रीलंकेला गुंडाळले आहे.
IND Vs SL: आयसीसीने नियम क्रमांक 2.2 नुसार प्रभात जयसूर्याला दोषी धरले आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रीडा साहित्य, गणवेश किंवा मैदानावरील उपकरणांचे नुकसान करण्याशी संबंधित आहे.
IND vs SL: कोलंबो कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटू रविंद्र जडेजाने श्रीलंकेच्या पासिंदु सुरियाबंदराला बोल्ड केले आणि त्याचे शतकीय खेळीचे स्वप्नंही तोडले. श्रीलंकेकडून त्याने चांगली कामगिरी केली
IND vs SL: भारत आणि श्रीलंकादरम्यान खेळण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत मजबूत स्थितीत दिसत आहे. भारतीय टीम श्रीलंकेला फॉलोऑन देण्याची शक्यता आहे. किती धावांची गरज?
IND vs SL: मानव सुथारने LBW साठी केलेले अपील अंपायरने मंजूर केल्यावर प्रभात जयसूर्या संतापला. ड्रेसिंग रूममध्ये जाऊन रागाने आपले ग्लोव्हज फेकून दिले. लाईट्समुळे सामना थांबवावा मागणी करण्यात आली होती.
ND Vs SL: कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावत सामन्यात मोठा व्यत्यय आणला.
IND vs SL 2nd test: कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, भारताने आपला पहिला डाव ५०३ धावांवर घोषित केला. तर श्रीलंकेचे २ खेळाडू ८ धावांवर…
Viral Video: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी लाहिरू कुमारच्या बाउन्सरमुळे जखमी झालेल्या ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी शानदार पुनरागमन केले आणि तशाच बॉलवर सिक्स मारत सोलार पॅनल तोडले
yashasvi Jaiswal reacted on Asitha Fernando Heated Argument: कोलंबो कसोटीच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेचा गोलंदाज असिथा फर्नांडोसोबत यशस्वी जैस्वालची बाचाबाची झाली होती. या घटनेमुळे यशस्वीवर मोठी टीका झाली. आता त्याने या…
Colombo Weather: भारत विरूद्ध श्रीलंकेदरम्यान कोलंबोमध्ये दुसरा कसोटी क्रिकेट सामना खेळला जात असून दुसर्या दिवशी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कसे असणार हवामान जाणून घ्या
दुसरीकडे, दुखापतींनी त्रस्त असलेला श्रीलंकेचा तरुण संघ कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल. मात्र, फॉर्मात असलेला भारतीय संघ कोलंबो कसोटीतही वर्चस्व गाजवून मालिका विजय साजरा करेल, असा विश्वास क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केला…
IND vs SL 2nd Test: कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी वगळण्यात येणार असून सारांश जैनचे पदार्पण होणार असल्याच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण