Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs THA: भारताची आशिया कपमध्ये दणक्यात सुरुवात! शफालीची वादळी खेळी अन् दीप्तीचा फिरकीचा कहर; टीम इंडियाने थायलंडला लोळवलं

india vs thailand IND beat THA by 94 runs: भारताने महिला आशिया कप २०२६ मध्ये आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात थायलंडचा ९४ धावांनी पराभव केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 31, 2026 | 01:19 PM
IND beat THA by 94 runs

IND beat THA by 94 runs

Follow Us
Follow Us:
  • आशिया कपमध्ये भारताची दमदार कामगिरी
  • थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • दीप्ती शर्मानेही इतिहास रचला
महिला आशिया कप २०२६ चा ( Womens Asia Cup 2026) तिसरा सामना ३० ऑगस्ट रोजी भारत आणि थायलंड यांच्यात खेळला गेला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगला. या सामन्यात, थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फंलदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने प्रथम फलंदाजी करत ९ विकेट्स गमावून १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात थायलंडचता संघ ६५ धावांवर गारद झाला. भारतासाठी शफाली वर्माने शानदार अर्धशतक झळकावले. भारताने अखेरीस हा सामना ९४ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. तसेच, दीप्ती शर्मानेही महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज बनून इतिहास रचला.

Hockey World Cup 2026: शेवटच्या क्षणी पलटला गेम! शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा ‘गेम ओव्हर’; अर्जेंटिनाने जिंकला हॉकी वर्ल्ड कप

भारताने थायलंडला दिले १५९ धावांचे आव्हान

डावाची सुरुवात करताना स्मृती मंधानाने १० चेंडूंमध्ये १९ धावा केल्या. मात्र, ती सामन्यात रन आऊट झाली. यानंतर शेफाली वर्माने सूत्रे हाती घेतली. तिने ८ चौकार आणि ३ षटकारांसह ३६ चेंडूंमध्ये नाबाद ६४ धावा केल्या. प्रतीका रावल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली. तिने या सामन्यात टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. प्रतीकाला तिच्या पदार्पणाच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आणि ती १८ चेंडूंमध्ये केवळ २२ धावा करू शकली.कर्णधार हरमनप्रीत कौरनेही ९ चेंडूंमध्ये ५ धावा करून निराशा केली. यानंतर भारतीय संघाची फंलदाजी पूर्णपणे कोसळली. भारती फूलमालीने १४ चेंडूंमध्ये १३ धावांचे योगदान दिले. रिचा घोष ०, दीप्ती शर्मा ५ आणि प्रेमा रावत ६ धावांवर बाद झाल्या. भारतासाठी क्रांती गौरने ८ चेंडूंमध्ये नाबाद १५ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २० षटकांत १५९/९ पर्यंत पोहोचवली. थायलंडकडून सुलीपोर्न लाओमीने तीन विकेट्स, तर सुनिदा चतुरोंगरतानाने दोन विकेट्स घेतले, तर थिपाचा पुत्थावोंग आणि चनिदा सुत्तिरुआंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

India have started the #AsiaCup campaign with a big 94-run victory over Thailand. Details – https://t.co/Tgf2CJnHta #INDvTHAI pic.twitter.com/5NS69LKTVh — BCCI Women (@BCCIWomen) August 30, 2026

टीम इंडियाचा थायलंडवर दणदणीत विजय

१६० धावांचे लक्ष्य गाठताना थायलंडचा संघ १६.१ षटकांत ६५ धावांवर सर्वबाद झाला. थायलंडकडून नन्नपत कोनचारोएनकाईने ४८ चेंडूंमध्ये ४१ धावा करून सर्वाधिक धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला नाही. सलामीवीर नट्टाकन चंथम आणि फन्निता माया यांनी अनुक्रमे ४ आणि ६ धावा केल्या. अफिसारा सुवानचोनरथीने १ आणि चनिदा सुथिरुआंगने ५ धावा जोडल्या. भारताने हा सामना ९४ धावांनी जिंकला. भारतासाठी नंदिनी शर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले. दीप्ती महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाजही ठरली.

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण

Web Title: Ind vs tha india beat thailand by 94 runs womens asia cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • Deepti Sharma
  • Thailand vs India
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs THA Live: थायलंडने टॉस जिंकला! भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय; प्रतिका रावलला डेब्यू कॅप
1

IND vs THA Live: थायलंडने टॉस जिंकला! भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय; प्रतिका रावलला डेब्यू कॅप

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम राहणार? अमोल मुझुमदार म्हणाले…
2

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम राहणार? अमोल मुझुमदार म्हणाले…

SL vs UAE: फक्त 7.5 षटके अन् गेम ओव्हर! UAE चा उडवला धुव्वा; श्रीलंकेचा T20I मधील सर्वात मोठा विजय
3

SL vs UAE: फक्त 7.5 षटके अन् गेम ओव्हर! UAE चा उडवला धुव्वा; श्रीलंकेचा T20I मधील सर्वात मोठा विजय

IND vs THA: आशिया कपमध्ये आज भारताची पहिली परीक्षा! टीम इंडियासमोर थायलंडचे आव्हान; कधी, कुठे अन् किती वाजता पाहाल LIVE सामना?
4

IND vs THA: आशिया कपमध्ये आज भारताची पहिली परीक्षा! टीम इंडियासमोर थायलंडचे आव्हान; कधी, कुठे अन् किती वाजता पाहाल LIVE सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.