Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs USA, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्याआर्मी सिद्धिविनायकाच्या भेटीला! विजयासाठी जोडले बाप्पासमोर हात 

टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि अमेरिका वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याआधी भारतीय संघातील सदस्य आणि सहाय्यक कर्मचारी यांनी श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 07, 2026 | 06:08 PM
IND vs USA, T20 World Cup 2026: Before the T20 World Cup, Suryakumar Yadav and his team visit Siddhivinayak Temple! They folded their hands before Bappa (Lord Ganesha) to pray for victory.

IND vs USA, T20 World Cup 2026: Before the T20 World Cup, Suryakumar Yadav and his team visit Siddhivinayak Temple! They folded their hands before Bappa (Lord Ganesha) to pray for victory.

Follow Us
Close
Follow Us:

Indian team players visit Siddhivinayak Temple : टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि अमेरिका वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. या सामान्याने भारतीय संघ आपल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचे सदस्य आणि सहाय्यक कर्मचारी श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन भगवान गणेशाचे आशीर्वाद घेतले आहे.

हेही वाचा : IND vs USA, T20 World Cup 2026 : वानखेडेवरील खेळपट्टी कुणाला देईल भाव! गोलंदाज की फलंदाज? वाचा सविस्तर माहिती

या वेळी फिरकी जोडी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिलीप यांच्यासह श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आहे. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रत्येकी स्मृतिचिन्ह भेट देऊन सत्कार केला. त्याआधी गुरुवारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट देण्यात आली होती. आज अमेरिकेविरुद्धचा पहिला सामना जिंकून टी-२० विश्वचषकाची  सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या गट अ मध्ये भारताचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये पाकिस्तान, नामिबिया, नेदरलँड्स आणि अमेरिका या संघांचा देखील समावेश आहे.

भारताचे वेळापत्रक

भारतीय संघ आज ७ फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.  त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध,तर  १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय-व्होल्टेज सामना होण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे.

हेही वाचा : IND vs USA, T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या रडारवर मोठा विक्रम! ‘ही’ कामगिरी करताच टी-20 मध्ये रचणार इतिहास

हेड-टू-हेड कामगिरी

टी-२०  स्वरूपात भारत आणि अमेरिका फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. २०२४ च्या विश्वचषकात भारता आणि अमेरिका संघ  भिडले होते. हा सामना भारताने ७ विकेटने आपल्या खिशात टाकला होता. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने ११० धावा केल्या होत्या. भारताने हे लक्ष्य सहज पूर्ण केले. तथापि, अमेरिका निश्चितच भारतासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे हा सामाना रोमांचक होणीयकी शक्यता आहे.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारत संभाव्य इलेव्हन : इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल (उपकर्णधार), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह/मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

यूएसए संभाव्य इलेव्हन : अँड्रिज गॉस, सैतेजा मुक्कल्ला, शायन जहांगीर, मोनांक पटेल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मिलिंद कुमार, हरमीत सिंग, शुभम रांजणे, संजय कृष्णमूर्ती, मोहम्मद मोहसीन, शाडली व्हॅन शाल्क्विक, सौरभ नेत्रावलकर

Web Title: Ind vs usa before the t20 world cup the suryakumar yadavs team visits siddhivinayak temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • IND vs USA
  • Siddhivinayak Temple
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs USA, T20 World Cup 2026 : वानखेडेवरील खेळपट्टी कुणाला देईल भाव! गोलंदाज की फलंदाज? वाचा सविस्तर माहिती 
1

IND vs USA, T20 World Cup 2026 : वानखेडेवरील खेळपट्टी कुणाला देईल भाव! गोलंदाज की फलंदाज? वाचा सविस्तर माहिती 

WI vs SCO, T20 World Cup 2026 Live : ईडन गार्डन्सवर हेटमायरची झुंजार खेळी! वेस्ट इंडिजचे स्कॉटलंडसमोर183 धावांचे लक्ष्य 
2

WI vs SCO, T20 World Cup 2026 Live : ईडन गार्डन्सवर हेटमायरची झुंजार खेळी! वेस्ट इंडिजचे स्कॉटलंडसमोर183 धावांचे लक्ष्य 

IND vs USA, T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या रडारवर मोठा विक्रम! ‘ही’ कामगिरी करताच टी-20 मध्ये रचणार इतिहास
3

IND vs USA, T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या रडारवर मोठा विक्रम! ‘ही’ कामगिरी करताच टी-20 मध्ये रचणार इतिहास

 U19 World Cup Final : वैभव सूर्यवंशीला अटक करा! क्रिकेट मैदानावर हिंसाचार केल्याप्रकरणी कारवाईची मागणी; वाचा सविस्तर 
4

 U19 World Cup Final : वैभव सूर्यवंशीला अटक करा! क्रिकेट मैदानावर हिंसाचार केल्याप्रकरणी कारवाईची मागणी; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.