Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI: भारतीय संघाला मोठा धक्का! शुभमन गिल झाला जखमी, खेळू शकणार का पहिला ODI सामना?

IND vs WI: कर्णधार शुभमन गिलच्या उजव्या कोपऱ्याला मोहम्मद सिराजचा चेंडू लागला असून तो जखमी झाला आहे. पहिला सामना खेळणार की नाही असं प्रश्नचिन्ह आता निर्माण झाले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 25, 2026 | 10:59 PM
IND vs WI: शुभमनला झाली जखम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

IND vs WI: शुभमनला झाली जखम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान २७ सप्टेंबर रोजी खेळला जाणार पहिला सामना 
  • शुभमन गिलच्या उजव्या कोपऱ्याला जखम 
  • मोहम्मद सिराजचा चेंडू लागला, खेळण्यावर प्रश्नचिन्ह 
IND vs WI: वेस्ट इंडिजच्या विरुद्ध एकदिवसीय सामन्याच्या आधी भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट आणि चिंता करणारी बाब समोर आली आहे. शुक्रवारी २५ सप्टेंबरला संध्याकाळी सरावादरम्यान कर्णधार शुभमन गिलला मोहम्मद सिराजने फेकलेला चेंडू उजव्या कोपऱ्याला लागला आणि त्याला जखम झाली आहे. चेंडू लागल्यावर शुभमनला त्वरीत मैदानाबाहेर नेण्यात आलं आणि त्यावर उपायही करण्यात आले आहेत. 

शुभमन गिल यामुळे अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ मैदानाबाहेर होता आणि त्यानंतर तो परत येऊन खेळलादेखील नाही. त्यामुळे आता पहिला सामना शुभमन गिल खेळू शकणार की नाही असे प्रश्नचिन्ह सर्वांसमोर उपस्थित झाले आहे. नेमकी स्थिती काय आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र असं झाल्यास नक्की भक्कम वेस्ट इंडिजसमोर भारतासाठी खेळ हा डोकेदुखी ठरू शकतो. 

IND Vs WI: रविवार होणार थरारक! भारत अन् वेस्ट इंडिज भिडणार? कुठे आणि किती वाजता सुरू होणार सामना?

सरावादरम्यान दिसला शुभमन 

शुभमन गिलला लागलेल्या या चेंडूनंतर तो खेळणार की नाही हाच एक प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे. Cricbuzz ने दिलेल्या अहवालानुसार, शुभमनला लागल्यानंतर तो नेट्समध्ये पुन्हा खेळताना दिसला नाही, मात्र त्याने या दरम्यान खेळाडूंशी संपर्क आणि संवाद साधला आणि आईस पॅकशिवाय तो फिरताना दिसला. यामुळे त्याची जखम जास्त गंभीर नसावी असा अंदाज काढला जात आहे आणि याशिवाय तो पहिल्या सामन्यात नक्कीच कर्णधारपद भूषवेल असंही म्हटलं जात आहे. 

२०२६ मध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वात यशस्वी असा शुभमन गिलचा प्रवास राहिला आहे. त्याने यावर्षी ९ सामन्यात ८ वेळा खेळताना उत्तम प्रदर्शन करत ९३.५० च्या सरासराने ५६१ धावा काढल्या आहेत आणि त्यामध्ये एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. 

RoKo ने केला एकत्र सराव 

सरावादरम्यान यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली हेदेखील २० मिनिट्सपर्यंत एकत्र नेट्समध्ये सराव करताना दिसले. अफगाणिस्तानविरूद्ध घरच्या मैदानावर विराट कोहली खेळू शकला नाही. तर दोन्ही फलंदाज सध्या फॉर्ममध्ये असल्याचं म्हटलं जातंय. सरावादरम्यान स्थानिक खेळाडूंसह दोघांनीही अत्यंत सफाईने खेळल्याचं पाहिलं गेलं. रोहित शर्माने आपल्या मागील सामन्यात लॉर्ड्सवर शतक खेळून ऐतिहासिक रेकॉर्ड केला होता. तर हाच फॉर्म यावेळीदेखाील दिसून येईल अशी अपेक्षा चाहते बाळगत आहेत. 

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

कसा आहे भारतीय संघ 

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड़, केएल राहुल (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयसवाल, नमन धीर, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज आणि औकिब नबी

 

Web Title: Ind vs wi shubhman gill suffers injury will he able to play first odi against west indies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 10:59 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • IND vs WI ODI Series
  • India vs West Indies
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

IND Vs WI: रविवार होणार थरारक! भारत अन् वेस्ट इंडिज भिडणार? कुठे आणि किती वाजता सुरू होणार सामना?
1

IND Vs WI: रविवार होणार थरारक! भारत अन् वेस्ट इंडिज भिडणार? कुठे आणि किती वाजता सुरू होणार सामना?

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास
2

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
3

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार
4

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.