Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI : सर जडेजाचा दिल्लीत धुमाकूळ! कपिल देवचा दिग्गज विक्रम मोडून रचला इतिहास; केला ‘हा’ पराक्रम  

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दूसरा कसोटी सामना अरुण जेटली स्टेडीमव खेळला जात आहे. या सामन्यात चौथ्या दिवशी रवींद्र जडेजाने मोठा कारनामा करून इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 13, 2025 | 04:56 PM
IND vs WI: Sir Jadeja's shock in Delhi! Created history by breaking Kapil Dev's legendary record; did 'this' feat

IND vs WI: Sir Jadeja's shock in Delhi! Created history by breaking Kapil Dev's legendary record; did 'this' feat

Follow Us
Follow Us:

Ravindra Jadeja’s record in IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात  दूसरा कसोटी सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडीमवर खेळला जात आहे. या सामन्यात चौथ्या दिवशी रवींद्र जडेजाने मोठा कारनामा केला आहे. जाडेजाएन चौथा बळी घेताच, भारतीय दिग्गजाने कपिल देवचा प्रतिष्ठित विक्रम मोडीत काढला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर जडेजाच्या एकूण ३३ कसोटी विकेट्स झाल्या आहेत. कपिल देव यांनी या मैदानावर ३२ विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. आता जाडेजाने हा विक्रम मोडला आहे.दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर नोंदवला गेला आहे. अनिल कुंबळेने त्याच्या कारकिर्दीत ७ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ५८ बळी टिपले आहेत.

हेही वाचा : Women World Cup 2025 : ‘दोन वाईट सामने महत्त्वाचे…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौरचे विधान चर्चेत..

तर अश्विनने या मैदानावर ५ कसोटी सामन्यांमध्ये ३३ विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाने या मैदानावर एकूण ५ कसोटी सामने खेळले असून कपिल देवने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ९ कसोटी सामन्यांमध्ये ३२ विकेट्स काढल्या आहेत.

अरुण जेटली स्टेडियम सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  1. अनिल कुंबळे – ७ कसोटीत ५८ बळी
  2. रवींद्र जडेजा – ५ कसोटीत ३३ बळी
  3. अश्विन – ५ कसोटीत ३३ बळी
  4. कपिल देव – ९ कसोटीत ३२ बळी
  5. बीएस चंद्रशेखर – ५ कसोटीत २३ बळी
तसेच रवींद्र जडेजा भारतात खेळताना सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बळी घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज देखील ठरला  आहे. असे करून जडेजाने हरभजन सिंगला पिछाडीवर टाकले आहे.

भारतीय भूमीवर भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय बळी

  1. ४७६ – अनिल कुंबळे (२०४ डाव)
  2. ४७५ -रविचंद्रन अश्विन (१९३ डाव)
  3. ३७७* – रवींद्र जडेजा (१९९ डाव)
  4. ३७६ – हरभजन सिंग (१९९ डाव)
  5. ३१९ – कपिल देव (२०२ डाव)
हेही वाचा : Ind vs WI : जॉन कॅम्पबेलने दिल्ली जिंकली! विवियन रिचर्ड्स आणि कपिल देव या दिग्गज जोडीच्या यादीत झाला सामील…

जॉन कॅम्पबेची विकेट आणि जडेजाने रचला विक्रम

रवींद्र जडेजाने जॉन कॅम्पबेलला एलबीडब्ल्यू बाद करून माघारी पाठवले. कॅम्पबेलने शानदार शतक ठोकले. जॉन कॅम्पबेलने आपल्या खेळीत १९९ चेंडूंचा सामना करत ११५ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ३  षटकार मारले. जॉन कॅम्पबेल २३ वर्षांत भारतात कसोटी शतक करणारा पहिला वेस्ट इंडिजचा सलामीवीर बनला आहे.

Web Title: Ind vs wi sir jadeja creates history by breaking kapil devs legendary record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Ravindra Jadeja
  • Test Match

संबंधित बातम्या

IND vs WI T20: बंगळुरूत पावसाचा खेळ! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द, मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच
1

IND vs WI T20: बंगळुरूत पावसाचा खेळ! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द, मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच

IND Vs WI: चाहत्यांचा हिरमोड! आधी उशिरा सुरुवात अन् पुन्हा पाऊस…; बंगळुरूत नक्की काय घडतंय?
2

IND Vs WI: चाहत्यांचा हिरमोड! आधी उशिरा सुरुवात अन् पुन्हा पाऊस…; बंगळुरूत नक्की काय घडतंय?

IND vs WI 5th T20 Live: बंगळुरूत पावसाची बॅटिंग! टॉसला विलंब, टीम इंडियासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान
3

IND vs WI 5th T20 Live: बंगळुरूत पावसाची बॅटिंग! टॉसला विलंब, टीम इंडियासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान

Bengaluru Weather: बंगळुरूत 70% पावसाची शक्यता, भारत-वेस्ट इंडिज सामन्यावर सावट; रद्द झाल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी
4

Bengaluru Weather: बंगळुरूत 70% पावसाची शक्यता, भारत-वेस्ट इंडिज सामन्यावर सावट; रद्द झाल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.