• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Harmanpreet Kaurs Statement After The Loss Against Australia

Women World Cup 2025 : ‘दोन वाईट सामने महत्त्वाचे…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौरचे विधान चर्चेत.. 

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारताचा तीन विकेट्सने विजय मिळवला. या पराभवानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाचे मनोबल वाढवले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 13, 2025 | 03:09 PM
Women's World Cup 2025: 'Two bad matches are important...', Harmanpreet Kourne's statement is in the news after the defeat against Australia..

हरमनप्रीत कौर(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

India Women vs Australia Women : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकातील १३ व्या सामन्यात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन विकेटने पराभव केला आहे. रविवारी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मोठ्या धावसंख्येचा आणि रोमांचक सामना पार पडला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विक्रमी धावांचा पाठलाग करत हा सामना आपल्या नावे केला.

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पराभवापूर्वी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देखील पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर पराभवानंतर निराश झाल्याचे दिसून आली. तथापि, तिने तिच्या संघाचे मनोबल उंचाववण्याचे काम केले.

हेही वाचा : Ind vs WI : जॉन कॅम्पबेलने दिल्ली जिंकली! विवियन रिचर्ड्स आणि कपिल देव या दिग्गज जोडीच्या यादीत झाला सामील…

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौरने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, दोन वाईट सामने महत्त्वाचे नाहीत. आम्ही भविष्यातील सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करून दमदार पुनरागमन करू, असे कौरने म्हटले आहे. सामन्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली की, “आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली होती, त्यामुळे आम्हाला ३०-४० धावा अधिक करता आल्या असत्या, पण शेवटच्या ६-७ षटकांत यांच्या विकेट जात राहिल्या. फलंदाजीसाठी ही चांगली विकेट असली तरी आम्ही त्याचा फायदा घेऊ शकलो नाही.”

सलामीवीरांकडून चांगली सुरुवात..

हरमनप्रीत कौर पुढे म्हणाली की, ‘सलामीवीरांनी आम्हाला चांगली सुरुवात दिली होती. म्हणूनच आम्ही खूप धावा काढत आहोत. गेल्या तीन सामन्यांमध्ये आम्हाला मधल्या षटकांमध्ये फलंदाजी करता आलेली नाही. खालच्या फळीने जबाबदारी घेतली, पण आज आम्हाला शेवटी चांगली कामगिरी करता आलेली नाही. पुढील काही सामने आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत आणि या सामन्याने अनेक सकारात्मक बाबी आणल्या जातील. आम्ही बसून त्यावर चर्चा करू. या संयोजनाने आम्हाला भूतकाळात यश मिळवून दिले  असून दोन वाईट सामने महत्त्वाचे नाहीत. आम्ही पुढील सामन्यांमध्ये पुनरागमन करू.” असे मत हरमनप्रीत कौरने व्यक्त केले.

विश्वचषकात भारताचा सलग दुसरा पराभव

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. मागील म्हणजे भारताच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा ३ विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध विक्रमी विजय मिळवला आहे. या सामन्यापूर्वी महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात कधीही ३३१ धावांचा पाठलाग करण्यात आलेला नव्हता. परंतु भारताच्या ३३० धावांचा ऑस्ट्रेलियाने यशस्वी पाठलाग केला आणि विजय मिळवला. आता, उपांत्य फेरीत टिकून राहण्यासाठी भारताला सर्व सामने जिंकावे लागतील.

हेही वाचा : IND vs WI : फॉलो-ऑन मिळाल्यानंतर भारताने कधी केली होती फलंदाजी? रवींद्र जडेजाचे देखील पदार्पण झाले नव्हते

Web Title: Harmanpreet kaurs statement after the loss against australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • ICC Women World Cup 2025
  • IND VS AUS

संबंधित बातम्या

WPL 2026 Timetable : स्मृती मानधना – हरमनप्रीत कौर WPL 2026 च्या पहिल्या सामन्यात असणार आमनेसामने! नजर टाका संपूर्ण वेळापत्रकावर
1

WPL 2026 Timetable : स्मृती मानधना – हरमनप्रीत कौर WPL 2026 च्या पहिल्या सामन्यात असणार आमनेसामने! नजर टाका संपूर्ण वेळापत्रकावर

Ind vs Sa 2nd Test : एडेन मार्कराम आणि रायन रिकेल्टन जोडीने रचला इतिहास!17 वर्षांनंतर पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा 
2

Ind vs Sa 2nd Test : एडेन मार्कराम आणि रायन रिकेल्टन जोडीने रचला इतिहास!17 वर्षांनंतर पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पारंपरिक पद्धतीमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा पौष्टिक लाडू, नियमित एक खाल्ल्यास तात्काळ मिळेल शरीराला ऊर्जा

पारंपरिक पद्धतीमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा पौष्टिक लाडू, नियमित एक खाल्ल्यास तात्काळ मिळेल शरीराला ऊर्जा

Dec 01, 2025 | 08:00 AM
Weekly Horoscope: डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Weekly Horoscope: डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Dec 01, 2025 | 07:05 AM
‘या’ Cars मुळे Tata Sierra चा मार्केट ढिल्ला होऊ शकतो, कोण मारेल बाजी? जाणून घ्या

‘या’ Cars मुळे Tata Sierra चा मार्केट ढिल्ला होऊ शकतो, कोण मारेल बाजी? जाणून घ्या

Dec 01, 2025 | 06:15 AM
नॉनव्हेज खाताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो पोटाच्या कॅन्सरचा धोका, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक

नॉनव्हेज खाताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो पोटाच्या कॅन्सरचा धोका, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक

Dec 01, 2025 | 05:30 AM
देशात ‘या’ मंदिरांमध्ये प्रसाद खायला सक्त बंदी! काय आहे कारण? जाणून घ्या

देशात ‘या’ मंदिरांमध्ये प्रसाद खायला सक्त बंदी! काय आहे कारण? जाणून घ्या

Dec 01, 2025 | 04:15 AM
घराच्या मोहाला घालावा आवर! लालू यादव आणि राबडी देवी होणार का बेघर?

घराच्या मोहाला घालावा आवर! लालू यादव आणि राबडी देवी होणार का बेघर?

Dec 01, 2025 | 01:15 AM
तासगावची अस्मिता जागी करण्यासाठी राष्ट्रवादी पुढे; ‘नको अंजनी, नको चिंचणी’चा नारा देत प्रचाराला जोर

तासगावची अस्मिता जागी करण्यासाठी राष्ट्रवादी पुढे; ‘नको अंजनी, नको चिंचणी’चा नारा देत प्रचाराला जोर

Dec 01, 2025 | 12:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Uran News : उरणचा ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटच्या घटिका

Uran News : उरणचा ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटच्या घटिका

Nov 30, 2025 | 06:52 PM
Latur News :  उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

Latur News : उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

Nov 30, 2025 | 06:41 PM
Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक

Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक

Nov 30, 2025 | 06:26 PM
Ajit pawar : जयकुमार गोरेंची अजित पवार , ओमराजे आणि उत्तम जाणकारांवर जोरदार टीका

Ajit pawar : जयकुमार गोरेंची अजित पवार , ओमराजे आणि उत्तम जाणकारांवर जोरदार टीका

Nov 30, 2025 | 06:17 PM
Ratnagiri News : चिपळूणमध्ये एकनाथ शिंदेंचा प्रचार; लाडकी बहीण योजना कायम राहील, विकासासाठी निधीची खात्री

Ratnagiri News : चिपळूणमध्ये एकनाथ शिंदेंचा प्रचार; लाडकी बहीण योजना कायम राहील, विकासासाठी निधीची खात्री

Nov 30, 2025 | 06:09 PM
Sindhudurg : निलेश राणेंचा नितेश राणे व कणकवली सभेवर प्रत्युत्तर; भाजप ऑफर नाकारली

Sindhudurg : निलेश राणेंचा नितेश राणे व कणकवली सभेवर प्रत्युत्तर; भाजप ऑफर नाकारली

Nov 30, 2025 | 05:57 PM
Uday Samant : “रविंद्र चव्हाणांवर बोलण्यासाठी निलेश राणेंचा वापर? भावाची टीका, सामंत काय म्हणाले?

Uday Samant : “रविंद्र चव्हाणांवर बोलण्यासाठी निलेश राणेंचा वापर? भावाची टीका, सामंत काय म्हणाले?

Nov 30, 2025 | 01:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.