Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W : भारतीय महिला संघात प्रतिका रावलची एंट्री! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय मालिकेत लागली वर्णी 

भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने करण्यात आली आहे. टी-२० मालिकेनंतर खेळवण्यात येणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात प्रतिका रावलचा समावेश करण्यात आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 17, 2026 | 03:47 PM
IND W vs AUS W: Pratika Rawal enters Indian women's team! She will be called up for the ODI series for Australia tour

IND W vs AUS W: Pratika Rawal enters Indian women's team! She will be called up for the ODI series for Australia tour

Follow Us
Follow Us:

Pratika Rawal enters the Indian women’s team : भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या  दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने झाली आहे. टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या दरम्यान, एक दमदार फलंदाज एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघात सामील झाली आहे. दुखापतीतून परतणाऱ्या प्रतिका रावलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी, तिला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी पहिल्यांदाच संघात स्थान देण्यात आले होते.

हेही वाचा : NZ vs CAN : शतक ठोकूनही कॅनडासह तीन संघ T20 World Cup 2026 मधून बाहेर! न्यूझीलंडने मारली सुपर 8 मध्ये एन्ट्री

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेला २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये खेळवला जाणार असून  उर्वरित दोन सामने होबार्टमध्ये खेळवले जातील. दोन्ही संघांमध्ये सध्या टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे.  ज्यामध्ये भारतीय महिला संघ १-० ने आघाडीवर असून  ही मालिका २१ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामना ६ मार्च रोजी पर्थमध्ये खेळवला जाणार आहे.

विश्वचषकादरम्यान झाली होती दुखापत

प्रतिका रावल २६ ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. महिला विश्वचषकाच्या साखळी सामन्यात बांगलादेशविरुद्ध खेळताना तिच्या उजव्या घोट्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली होती. पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. दुखापतीमुळे ती स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यांपासून मुकली होती. २४ वर्षीय सलामीवीर फलंदाज एकदिवसीय विश्वचषकात भारताच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांपैकी एक राहिली होती आणि ३०८ धावांसह संघासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती, ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे.

बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की महिला निवड समितीने सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा भाग म्हणून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी प्रतिका रावलचा संघात समावेश करण्यात आला आहे. बोर्डाने म्हटले आहे की, “महिला निवड समितीने ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात प्रतीक रावलचा समावेश केला आहे, जो ऑस्ट्रेलियाच्या चालू बहु-फॉर्मेट दौऱ्याचा भाग आहे.

हेही वाचा : IND vs PAK :’पाकच्या खेळाडूंनी निवृत्ती घ्यावी…’ भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा संताप

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), काशवी गौतम, अमनजोत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, प्रतिका रावल

Web Title: Ind w vs aus w pratika rawal included in indian womens odi team for australia tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • IND w vs AUS W
  • Pratika Rawal

संबंधित बातम्या

Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती?
1

Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती?

IND W vs AUS W Live Score: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हरवले; भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर
2

IND W vs AUS W Live Score: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हरवले; भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर

Smriti Mandhana-Shafali Verma जोडीने रचला इतिहास! महिला टी-२० क्रिकेटमध्ये केला जगातील सर्वात मोठा पराक्रम
3

Smriti Mandhana-Shafali Verma जोडीने रचला इतिहास! महिला टी-२० क्रिकेटमध्ये केला जगातील सर्वात मोठा पराक्रम

IND W vs AUS W Live Score: हरमनप्रीत कौरचं वादळी अर्धशतक! टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं १७१ धावांचं लक्ष्य
4

IND W vs AUS W Live Score: हरमनप्रीत कौरचं वादळी अर्धशतक! टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं १७१ धावांचं लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.