संघातील सर्व खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.सर्वात जास्त चर्चेत असलेला फोटो म्हणजे रावल विजेत्याच्या पदकासह दिसत…
भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रतिका रावलला दुखापतीमुळे उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत खेळता आले नाही, परंतु व्हीलचेअरवर असूनही, ती रविवारी रात्री नवी मुंबईत झालेल्या सेलिब्रेशनसाठी संघात सामील झाली.
सेमीफायनलपूर्वी दुखापतग्रस्त आणि स्पर्धेतून बाहेर पडलेली सलामीवीर प्रतीका रावलही मागे नव्हती. ती व्हीलचेअरवर स्टेडियममध्ये आली आणि जेतेपद जिंकल्यानंतर मैदानावर दिसली.
आयसीसीने ताजी महिला एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये स्मृती मानधनाने नंबर १ फलंदाज म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. या सोबत प्रतीका रावलने १२ स्थानांनी मोठी झेप घेऊन २७…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना हा खेळवला जाणार आहे. आतापर्यत सर्व लीग सामने पार पडले आहेत, महिला विश्वचषकाच्या या लीग सामन्यामध्ये कोणते फलंदाज हे टाॅप 5 मध्ये सामील आहेत…
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर प्रतिका रावल हिच्या जागी शेफाली वर्माची निवड जाहीर करण्यात आली आहे. जखमी प्रतिकाच्या जागी शेफाली वर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे.
प्रतिका रावल बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या लीग सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जखमी झाली होती, ज्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर झाली आहे. आता सेमीफायनल सामन्यापूर्वी प्रतिकाच्या जाग बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे.
रविवारी बांगलादेशविरुद्ध नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या साखळी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना प्रतीका रावलला दुखापत झाली. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
. टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. कांगारू संघाला हरवणे हरमनप्रीत कौर आणि कंपनीसाठी सोपे नसेल. भारताची सामना जिंकणारी सलामीवीर प्रतिका रावल गंभीर जखमी झाली आहे.