दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. यामुळेच टीम इंडियाला स्पर्धेतील १३ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३००+ धावा करता आल्या. त्याआधी, ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.
Smriti Mandhana New Record: भारतीय सलामीवीर स्मृती मानधना मैदानात उतरताच संपूर्ण स्टेडियम तिच्या नावाच्या जयघोषाने दणाणून गेले. यावेळी मानधना केवळ धावा काढण्याचे नव्हे तर इतिहास घडवण्याचे ध्येय ठेवून होती.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा मागील सामना गमावल्यानंतर भारत येथे पोहोचला आहे, तर ऑस्ट्रेलिया आतापर्यंत स्पर्धेत अपराजित आहे. भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सामन्याशी संबंधित काही प्रमुख तपशीलांवर एक नजर टाका.
भारतीय महिला संघाचा पुढील सामना हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना 12 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. विश्वचषकाचा सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती देणार…