Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: टीव्ही समोरच बसून रहा! भारत-न्यूझीलंडमध्ये शेवटचा सामना, कुठे आणि केव्हा भिडणार?

IND Vs NZ: मागच्या सामन्यात न्यूझीलंडने शानदार खेळ करत भारताला पराभूत केले होते. टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ 89 रन्समध्ये ऑल आउट झाला होता. त्यामुळे शेवटच्या सामन्यात भारताला ही सिरीज जिंकत आघाडी घेण्यासाठी मोठा खेळ करावा लागणार आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 14, 2026 | 02:50 PM
IND VS NZ Last odi

IND VS NZ Last odi

Follow Us
Follow Us:
  • उद्या होणर भारत-न्यूझीलंड पाचवा सामना 
  • चौथ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव 
  • सिरीजमध्ये भारताची 2-1 ने आघाडी 
IND Vs NZ: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सिरीज सुरू आहे. यातील चार सामने पूर्ण झाले आहेत. यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. भारताने या सिरीजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता केवळ एक सामना शिल्लक आहे. हा पाचवा वनडे सामना दोन्ही संघांमध्ये कधी आणि कुठे होणार आहे, तसेच हा सामना दोन्ही संघांसाठी किती महत्वाचा असेल याबाबत जाणून घेऊयात. भारताचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत चार सामने खेळून झाले आहेत. आता शेवटचा सामना बाकी आहे. भारताने आधीच सिरीज जिंकली आहे. मात्र शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्याचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. सिरीजमध्ये आतापर्यंत एकूण चार सामने खेळले गेले आहेत. तर टीम इंडियाने ही सिरीज याधीच 2-1 ने जिंकली आहे. न्यूझीलंडचा संघ सिरीज जिंकण्याच्या शर्यतीमधून बाहेर पडला असला तरी शेवटचा सामना जिंकून सिरीज बरोबरीत सोडवण्याची संधी त्यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे शेवटचा सामना हा अत्यंत रोमांचक आणि महत्वाच्या वळणावर येऊन पोहोचला आहे. 

कधी होणार भारत-न्यूझीलंडमध्ये निर्णायक सामना?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शेवटचा वनडे सामना जो अंतिम आणि निर्णायक असणार आहे. शेवटचा वनडे सामना उद्या म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. शेवटचा वनडे सामना हा न्यूझीलंडमधील माऊंट माउंगानुई  येथील ‘बे ओवल’ मैदानावर पार पडणार आहे.

IND vs NZ: कॅप्टनसीचा श्रीगणेशा गोल्डन डकने! पहिल्याच सामन्यात Shreyas Iyerची विकेट उडाली; ‘सरपंच’च्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड

तारीख: १५ नोव्हेंबर २०२६
वेळ – भारतीय वेळेनुसार सकाळी 7.30 वाजता

ठिकाण –  ‘बे ओवल’ स्टेडियम

माऊंट माउंगानुईच्या बे ओवल स्टेडियमवर न्यूझीलंडच्या संघाची कामगिरी संमिश्र स्वरूपाची राहिलेली आहे. या मैदानावर न्यूझीलंडने एकूण 12 सामने आतापर्यंत खेळले आहेत. तर त्यापैकी 7 सामन्यात त्यांना विजय प्राप्त झाला आहे. मात्र गेल्या वर्षीपासून या ठिकाणी त्यांना चांगला खेळ करता आलेला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात या मैदानावर झालेल्या सामन्यांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये भारतीय संघ २-१ अशा आघाडीवर असून न्यूझीलंडपेक्षा सरस ठरला आहे.

IND vs NZ: किवींचा कहर अन् टीम इंडियाची शरणागती! बॅटिंग-बॉलिंग दोन्ही फ्लॉप; ODI क्रिकेटमध्ये भारताच्या नावे नकोसा विक्रम

मागच्या सामन्यात न्यूझीलंडने शानदार खेळ करत भारताला पराभूत केले होते. टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ 89 रन्समध्ये ऑल आउट झाला होता. त्यामुळे शेवटच्या सामन्यात भारताला ही सिरीज जिंकत आघाडी घेण्यासाठी मोठा खेळ करावा लागणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कधी होणार भारत-न्यूझीलंडमध्ये निर्णायक सामना?

    Ans: भारत आणि न्यूझीलंडमध्ये शेवटचा सामना 15 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

  • Que: भारत-न्यूझीलंड शेवटचा सामना कुठे खेळवला जाणार आहे?

    Ans: भारत-न्यूझीलंड शेवटचा सामना माऊंट माउंगानुई  येथील 'बे ओवल' मैदानावर होणार आहे.

Web Title: India vs new zealand last odi 15 november bay oval stadium india leads series tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs NZ Test: भारतीय संघात मोठा बदल! कुलदीप यादव OUT, ‘या’ खेळाडूची एंट्री निश्चित
1

IND vs NZ Test: भारतीय संघात मोठा बदल! कुलदीप यादव OUT, ‘या’ खेळाडूची एंट्री निश्चित

IND vs NZ: कॅप्टनसीचा श्रीगणेशा गोल्डन डकने! पहिल्याच सामन्यात Shreyas Iyerची विकेट उडाली; ‘सरपंच’च्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड
2

IND vs NZ: कॅप्टनसीचा श्रीगणेशा गोल्डन डकने! पहिल्याच सामन्यात Shreyas Iyerची विकेट उडाली; ‘सरपंच’च्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड

IND vs NZ:  किवींचा कहर अन् टीम इंडियाची शरणागती! बॅटिंग-बॉलिंग दोन्ही फ्लॉप; ODI क्रिकेटमध्ये भारताच्या नावे नकोसा विक्रम
3

IND vs NZ: किवींचा कहर अन् टीम इंडियाची शरणागती! बॅटिंग-बॉलिंग दोन्ही फ्लॉप; ODI क्रिकेटमध्ये भारताच्या नावे नकोसा विक्रम

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियासाठी गूड न्यूज!  Rishabh Pant कमबॅकसाठी सज्ज; BCCI कडून ग्रीन सिग्नल
4

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियासाठी गूड न्यूज! Rishabh Pant कमबॅकसाठी सज्ज; BCCI कडून ग्रीन सिग्नल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.