Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?

IND Vs WI: लखनऊ येथे पार पडलेल्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून धुव्वा उडवला आहे. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 07, 2026 | 03:39 PM
IND Vs WI T20 series

IND Vs WI T20 series

Follow Us
Follow Us:
  • पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा शानदार विजय 
  • दुसरा सामना रांची स्टेडियमवर खेळवला जाणार 
  • सिरिजमध्ये भारताची 1-0 अशी आघाडी 
IND Vs WI 2nd T20 Match: सध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज खेळवली जात आहे. यामधला काल पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर शानदार विजय प्राप्त केला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार शतकी खेळी केली आहे. आता पुढील टी 20 सामना 9 तारखेला कुठे आणि किती वाजता खेळवला जाणार आहे, याबाबत जाणून घेऊयात.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ९ ऑक्टोबर रोजी रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम (रांची) येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संधीयकळी 7 वाजता सुरू होईल. तर टॉस 6.30 वाजता केला जाणार आहे.

IND Vs WI: वेस्ट इंडिजची बत्ती गुल! केवळ ‘इतक्या’ रन्सवर ऑलआऊट, आता कसोटी भारताच्या फलंदाजांची

लखनऊमधील पहिल्या सामन्यात मिळवलेल्या ८ विकेट्सच्या धडाकेबाज विजयानंतर भारतीय संघ १-० ने मालिकेत पुढे आहे. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियादुसऱ्या सामन्यातही विजय मिळवून मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. लखनऊ येथे पार पडलेल्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून धुव्वा उडवला आहे. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे.

सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक

  • सामना: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (दुसरा T20I सामना)
  • दिनांक: ९ ऑक्टोबर, शुक्रवार
  • वेळ: संध्याकाळी ७:०० वाजता (IST)
  • स्थान: JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची
  • मालिकेची सद्यस्थिती: भारत १-० ने पुढे

भारताचा संघ: श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग. 

वेस्ट इंडिजचा संघ: शाई होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, रोमेन पोवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमारीयो शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, रोस्टन चेस, शमर स्प्रिंगर.

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

लखनौच्या क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 8 विकेट राखून दमदार विजय मिळवला. टॉस जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार श्रेयस अय्यर (102 नाबाद)ने एशियन गेम्स 2026 मधील आपला फॉर्म कायम राखताना दणदणीत शतक झळकावत, भारताला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

Web Title: India vs west indies second t20 match ranchi jharkhand 7 pm 9 october tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Ranchi
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय
1

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
2

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

IND Vs WI: वेस्ट इंडिजची बत्ती गुल! केवळ ‘इतक्या’ रन्सवर ऑलआऊट, आता कसोटी भारताच्या फलंदाजांची
3

IND Vs WI: वेस्ट इंडिजची बत्ती गुल! केवळ ‘इतक्या’ रन्सवर ऑलआऊट, आता कसोटी भारताच्या फलंदाजांची

15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं आज T20 पदार्पण होणार? मॉर्ने मॉर्केल यांचं मोठं विधान, म्हणाले…
4

15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं आज T20 पदार्पण होणार? मॉर्ने मॉर्केल यांचं मोठं विधान, म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.