Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking: क्रिकेटविश्वातील धक्कादायक बातमी! Team India च्या ‘या’ स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती

Breaking News: विजय शंकरने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते. विजय शंकर 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा हिस्सा होता. अचानक त्याने आपली निवृत्ती जाहीर केली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 22, 2026 | 07:40 PM
Breaking: क्रिकेटविश्वातील धक्कादायक बातमी! Team India च्या ‘या’ स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती
Follow Us
Follow Us:

ऑल राउंडर विजय शंकर झाला निवृत्त 
सोशल मिडियावर पोस्ट करत दिली माहिती 
2019 मध्ये खेळला होता वर्ल्ड कप

Vijay Shankar Retirement: भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या विजय शंकरने क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली आहे. त्याने निवृत्ती घेतल्याची माहिती सोशल मिडियावर पोस्ट करून आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्याने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधून देखील निवृत्ती घेतली आहे.

🙏🏻 pic.twitter.com/d7yxU1L70s — Vijay Shankar (@vijayshankar260) May 22, 2026


विजय शंकरने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते. विजय शंकर 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा हिस्सा होता. अचानक त्याने आपली निवृत्ती जाहीर केली असून सोशल मिडियावर पोस्ट करत त्याने ही माहिती दिली आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Indian cricket team player vijay sankar declared retirement on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 07:34 PM

Topics:  

  • cricket news
  • indian cricket team
  • Retirement

संबंधित बातम्या

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…
1

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते
2

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
3

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा
4

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.