Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Vs Malaysia: नुसता राडाच! कर्णधार हरमनप्रीतची हॅट्रिक अन्…; मलेशियाचा दणदणीत पराभव

India Vs Malaysia: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ च्या एका अतिशय रोमांचक आणि अटीतटीच्या सामन्यात भारताने मलेशियाचा ४-२ असा पराभव केला आहे. भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 02, 2026 | 02:30 PM
asian champions trophy 2026

asian champions trophy 2026

Follow Us
Follow Us:
  • एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने केला मलेशियाचा पराभव
  • कर्णधार हरमनप्रीत सिंगने केली शानदार हॅट्रिक 
  • पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानी 
India Vs Malaysia: जालंधरच्या ऑलिम्पियन सुरजीत सिंग हॉकी स्टेडियमवर एशियन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा खेळवली जात आहे. या स्टेडियमवर नुकताच भारत आणि मलेशिया यांच्यात एक चुरशीचा सामना पार पडला. या रोमहर्षक सामन्यात भारतीय हॉकी संघाने मलेशिया संघाचा पराभव केला आहे. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंग विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला आहे. या स्पर्धेत भारताचा हा सलग चौथा विजय ठरला आहे.

मलेशियाविरुद्ध भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने शानदार खेळ करत भारताचा विजय साकार केला. चालू स्पर्धेत हा भारतीय संघाचा सलग चौथा विजय आहे. ल त्यामुळे एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा आत्मविश्वास आणखी उंचावला आहे.  मलेशियाविरुद्धच्या या विजयानंतर भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले आहे.

Hockey India: चक दे इंडिया! एकावर एक धुवाँधार गोल, जपानचा ४-१ ने खात्मा, सेमीफायनलचे तिकीट खिशात

सामन्याची सुरुवात होताच भारताने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यामध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंगने पहिला गोल केला. मात्र दुसऱ्या डावात मलेशियाने शानदार पुनरागमन केले. १८ व्या मिनिटाला मलेशियाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला.

FOURTH CONSECUTIVE WIN FOR INDIA! 🤩 – Indian Men’s Team defeated Asian Games Silver Medalist Malaysia 🇲🇾 4-2 in 4th Match of Asian Champions Trophy 2026! Captain Harmanpreet scored Hattrick! 🔥🔥🔥 LET’S GOOOOOOOOOOO INDIA! 🇮🇳 https://t.co/ADVfMe9KMz — The Khel India (@TheKhelIndia) November 1, 2026

भारताचा गोलकीपर कृष्ण बहादुर पाठक आणि राजिंदर यांनी अत्यंत शानदार बचाव करत मलेशियाचा गोल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. माळेशीयचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. 25 व्या मिनिटाला मलेशियाने पहिला गोल केला. मलेशियाच्या या गोलमुळे स्कोअर 1-1 अशी बरोबरी झाली. ज्यामुळे सामना अधिक रंगतदार झाला.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ च्या एका अतिशय रोमांचक आणि अटीतटीच्या सामन्यात भारताने मलेशियाचा ४-२ असा पराभव केला आहे. भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने मॅचमध्ये पुन्हा कमाल करत ३३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे  आपला दूसरा गोल पूर्ण केला आणि भारताने आघाडी घेतली.  कर्णधार हरमनप्रीत सिंगने हॅट्रिक केल्याने त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आले.

Asian Champions Trophy साठी भारतीय हॉकी संघ जाहीर; कृष्ण पाठकचे पुनरागमन

भारतीय संघाने चार  सामन्यात 12 पॉईंट्सच्या मदतीने पॉईंट्स टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. तर मलेशिया दुसऱ्या स्थानावर आहे. जपान तिसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण कोरिया देखील चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे ही स्पर्धा अधिक रंगतदार होताना दिसून येत आहे. भारताचा साखळी फेरीतील (लीग-स्टेज) शेवटचा सामना सोमवारी दक्षिण कोरियाविरुद्ध होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत कितव्या स्थानी आहे?

    Ans: एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे.

  • Que: भारताने मलेशियाला किती फरकाने पराभूत केले?

    Ans: एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने मलेशियाला 4-2 असे परवभूत केले आहे.

Web Title: Indian hockey team captain harmanpreet singh hattrick and wins against malaysia tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Asian Champions Trophy
  • Hockey Team India
  • India vs Malaysia

संबंधित बातम्या

Asian Champions Trophy : मिडफिल्डर मनप्रीत संपूर्ण स्पर्धेतून बाहेर, विवेक सागरचा संघात समावेश
1

Asian Champions Trophy : मिडफिल्डर मनप्रीत संपूर्ण स्पर्धेतून बाहेर, विवेक सागरचा संघात समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.