हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाला ही विजयी मालिका कायम ठेवायची आहे. अंतिम सामना कधी आणि कुठे खेळला जाईल यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
बिहारमधील राजगीर येथे सुरू असलेल्या हॉकी आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताच्या पुरुष हॉकी संघाने प्रवेश केला आहे. भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत चीनविरुद्ध एकतर्फी विजय नोंदवला
बिहारमधील राजगीर येथे हॉकी आशिया कप २०२५ खेळला जात आहे. भारतीय संघ आता ४ सप्टेंबर रोजी सुपर ४ चा दुसरा सामना खेळेल. ४ सप्टेंबर रोजी भारतीय संघ सुपर-४ मध्ये मलेशियाशी…
हॉकी आशिया कप २०२५ च्या सुपर ४ टप्प्यात भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात एक उत्तम सामना झाला. बिहारमधील राजगीर येथे मुसळधार पावसामुळे हा सामना खूप उशिरा सुरू झाला.
हॉकी आशिया कप स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे खेळवली जाईल. यासाठी टीम इंडियाच्या १८ सदस्यीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत सिंग पुन्हा एकदा भारतीय…
पाकिस्तान हॉकी फेडरेशनने आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनला एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ते त्यांचा संघ भारतात पाठवणार नाहीत. पाकिस्तानचे म्हणणे आहे की त्यांच्या खेळाडूंना भारतात धोका आहे.
आता हॉकी संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा भाग असलेला ललित उपाध्याय याने आता हॉकीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
हॉकी इंडियाने सोमवारी २६ एप्रिल ते ४ मे या कालावधीत होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी २६ सदस्यीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पांच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा मनदीप सिंग महिला ऑलिंपिक खेळाडू उदिता दुहानशी लग्नबंधनात अडकणार आहे. दोन्ही ऑलिंपिक खेळाडूंचे लग्न २१ मार्च रोजी जालंधरमधील मॉडेल टाउन येथील श्री गुरुद्वारा सिंह सभेत होणार…
ऑलिंपिकपटू आणि कर्णधार देवेंद्र वाल्मिकी याने दोन गोल करीत महाराष्ट्राच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पाच सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही जिम्नॅस्टिक्समध्ये धडाकेबाज सुरुवात केली.