संघाने चांगली कामगिरी केली आहे पण या तीनही सामन्यामध्ये आयुष म्हात्रे हा फार काही धावा करु शकला नाही. या सामन्यामध्ये भारताचा युवा खेळाडू अभिज्ञान कुंडू याने द्विशतक झळकावले आहे.
कर्णधार आयुष म्हात्रेच्या स्वस्त बाद झाल्यानंतर, वैभवने भारतीय संघाला सावरले आणि स्पर्धेतील त्याचे दुसरे अर्धशतक झळकावले. या युवा डावखुऱ्या फलंदाजाने यापूर्वी यूएईविरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या होत्या.
वैभव सुर्यवंशी याने भारतीय संघाचा खेळ सांभाळला त्यानंतर अभिज्ञान कुंडू आणि वेदांत त्रिवेदी यानी चांगली भागिदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी मलेशियाच्या गोलंदाजांना दबावात ठेवले आहे. या खेळमध्ये कुंडू याने शतकीय…
सलग दोन विजयांसह, भारतीय संघाने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता, ग्रुप अ मध्ये, मेन इन ब्लू संघ मलेशियाशी सामना करेल. या परिस्थितीत, भारतीय संघ विजयाची हॅटट्रिक साकारण्यासाठी…
पुरुष हॉकी आशिया कप २०२५ च्या सुपर-४ राउंडमध्ये टीम इंडियाने मलेशियाला ४-१ ने हरवले. पहिल्याच मिनिटात गोल खाऊनही भारताने जोरदार पुनरागमन करत अंतिम सामन्याची आशा कायम राखली.
बिहारमधील राजगीर येथे हॉकी आशिया कप २०२५ खेळला जात आहे. भारतीय संघ आता ४ सप्टेंबर रोजी सुपर ४ चा दुसरा सामना खेळेल. ४ सप्टेंबर रोजी भारतीय संघ सुपर-४ मध्ये मलेशियाशी…