Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: पडीकलचा ‘देवदत्त’ अवतार! श्रीलंकेविरुद्ध ठोकले खणखणीत शतक, जयस्वाल ‘यशस्वी’ नाहीच

देवदत्त पडीकलबद्दल बोलायचे झाल्यास त्याने भारतासाठी आतापर्यंत दोन कसोटी सामने आणि 2 टी 20 सामने खेळले आहेत. 2024 मध्ये धर्मशाला येथील इंग्लंडविरुद्ध डेब्यू केले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 08, 2026 | 03:35 PM
IND Vs SL: पडीकलचा ‘देवदत्त’ अवतार! श्रीलंकेविरुद्ध ठोकले खणखणीत शतक, जयस्वाल ‘यशस्वी’ नाहीच
Follow Us
Follow Us:
  • देवदत्त पडीकलची शानदार शतकी खेळी
  • भारत विरुद्ध श्रीलंका सराव सामना सुरू 
  • यशस्वी जयस्वाल पुन्हा ठरला अपयशी 
India Vs Sri Lanka Test Match: सध्या श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात वॉर्म अप कसोटी सामना सुरू आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून 363 रन्सचा डोंगर उभा केला होता. आज दुसऱ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल शून्यावर आउट झाला. तर देवदत्त पडीकलने शानदार शतकी खेळी केली आहे. त्याने 103 रन्सची शानदार शतकी खेळी केली.

सध्या भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये वॉर्म अप सामना खेळत आहे. भारतीय संघाकडून देवदत्त पडीकलने आक्रमक फलंदाजी करताना शानदार शतक लगावले आहे. त्याने 121 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. यामध्ये त्याने एकूण 14 फोर मारले. शतक पूर्ण करताच तो रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्यानंतर ऋषभ पंत खेळण्यासाठी आला. मात्र 5 बॉलमध्ये 2 रन्स तो करून आउट झाला.

या वॉर्म अप सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल शून्यावर आउट झाला. त्यानंतर देवदत्त पडीकल तिसऱ्या नंबरवर खेळण्यासाठी आला. त्याने केएल राहुलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 96 रन्सची भागीदारी केली. केएल राहुल 40 रन्स करून आउट झाला. त्यानंतर पडीकल आणि जाडेजाने महत्वाची भागीदारी रचली. देवदत्त पडीकलने श्रीलंकेची धुलाई केली.

AUS Vs BAN: नुसता लाज घालवायचा धंदा! बांग्लादेश 54 रन्समध्ये ऑल आउट; कांगारूंनी काढली हवा

💯 for Devdutt Padikkal! 🙌🙌 A superb knock from the left-handed batter in the warm-up game against SLC XI! 👏 👏 Updates ▶️ https://t.co/g7rdlUUjY2 #TeamIndia pic.twitter.com/eb0p6gnyEQ — BCCI (@BCCI) August 8, 2026

देवदत्त पडीकलबद्दल बोलायचे झाल्यास त्याने भारतासाठी आतापर्यंत दोन कसोटी सामने आणि 2 टी 20 सामने खेळले आहेत. 2024 मध्ये धर्मशाला येथील इंग्लंडविरुद्ध डेब्यू केले होते. त्यानंतर त्याला अधिक संधी मिळाली नाही. साई सुदर्शन फिट न झाल्यास श्रीलंकेविरुद्ध देवदत्त पडीकल खेळताना दिसणार आहे. पडीकलने दोन कसोटी सामना खेळून 90 पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत. त्यात त्याने एक अर्धशतक लगावले आहे.

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय

मालिकेतील पहिला कसोटी सामना १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. तर दुसरा कसोटी सामना २३ ते २७ ऑगस्ट दरम्यान कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळवला जाईल. मालिका सुरु होण्यआधी भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या तीन दिवसीय सराव सामना खेळला जात आहे.

Web Title: Indian player devdatt padikkal make century against sri lanka warm up test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय
1

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय

IND vs SLC XI: सराव सामन्यात यशस्वी जायसवाल Flop, 2 चेंडूतच गारद; गौतम गंभीरचा चढला पारा
2

IND vs SLC XI: सराव सामन्यात यशस्वी जायसवाल Flop, 2 चेंडूतच गारद; गौतम गंभीरचा चढला पारा

IND Vs SL: हातात हात घालूनी आली संकटे! दुखापतींमुळे ‘हे’ स्टार खेळाडू मैदानाबाहेर, ‘या’ संघाची अडचण वाढली
3

IND Vs SL: हातात हात घालूनी आली संकटे! दुखापतींमुळे ‘हे’ स्टार खेळाडू मैदानाबाहेर, ‘या’ संघाची अडचण वाढली

IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप
4

IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.