IND Vs SL: सोनल दीनुशाने शानदार शतक करत सामना ड्रॉ केला. सोनल दीनुशाने संपूर्ण सिरिजमध्ये 420 रन्स करत सर्वाधिक रन्स करण्याच्या यादीत अव्वल स्थान पटकावले.
IND Vs SL: कर्णधार शुभमन गिलने देखील शानदार अर्धशतकी खेळी केली. तर ऋषभ पंतने देखील 63 रन्सची आक्रमक शानदार खेळी केली आहे. त्याने महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे.
IND vs SL 2nd Test Day 1 Score: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाअखेर भारताने ५ विकेट्स गमावून ३०० धावा केल्या आहेत.
IND vs SL 2nd Test Devdutt padikkal Century: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटीच्या पहिला दिवसाचा खेळ सुरु आहे. देवदत्त पडिकक्लने शानदार फलंदाजी करत शतक ठोकले आहे.
IND vs SL 2nd test Devdutt Padikkal Shubman Gill Fifty: भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. शुभमन गिल आणि देवदत्त पडिक्कल शानदार फलंदाजी करत क्रिजवर टिकून आहेत.
Devdutt Padikkal scored 2nd highest runs for IND vs SL: गॉल येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात देवदत्त पडिक्कलने इतिहास रचला आहे. पहिल्या डावात १६७ धावा केल्यानंतर, पडिक्कलने…
KL Rahul hugs Devdutt Padikkal after unbelievable DRS rescue: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी, देवदत्त पडिक्कलने केएल राहुलला जीवदान दिले. देवदत्तच्या सल्ल्यानुसार, राहुलने डीआरएस घेतला आणि पंचानी त्याला नाबाद घोषित…
IND vs SL: गॉल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव ४६२ धावांवर रोखण्यात आला. या धावसंख्येत देवदत्त पडिक्कलच्या १६७ आणि केएल राहुलच्या ८२ धावांचे सर्वाधिक योगदान होते.
IND vs SL 1st Test 2nd Day Live Score: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला आहे. दिवसाअखेर भारतीय संघाने ९ विकेट्स गमावून ४६० धावा केल्या…
IND vs SL 1st test Devdutt Paddikal Score 150: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात देवदत्त पडिक्कलने शानदार फलंदाजी करत १५० धावा ठोकल्या आहेत.
IND vs SL: देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार शतक झळकावले. हे पडिक्कलच्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक होते आणि त्याने इतिहास रचला आहे.
Sarfaraz khan Replaced sai sudharsan ind vs sl Test: दुखापतग्रस्त साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानचा संघात समावेश करण्यात आला आहे. परंतु, सरफराजला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणार का हे पाहणे…
India Beat Sri lanka in warm up match: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाने श्रीलंका क्रिकेट इलेव्हनला धूळ चारली आणि ६ विकेट्सने सामना जिंकला.
तिसऱ्या नंबरवर देवदत्त पडीकल खेळण्यासाठी आला. त्याने मात्र एका बाजूने आक्रमक पण महत्वाची अशी शतकी खेळी करत भारताचा डाव सांभाळला. त्याने आक्रमक शतक ठोकले.
Sai Sudharsan Ruled out from ind vs sl test series: जसप्रीत बुमराहनंतर, साई सुदर्शन देखील दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
देवदत्त पडीकलबद्दल बोलायचे झाल्यास त्याने भारतासाठी आतापर्यंत दोन कसोटी सामने आणि 2 टी 20 सामने खेळले आहेत. 2024 मध्ये धर्मशाला येथील इंग्लंडविरुद्ध डेब्यू केले होते.