Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय महिला क्रिकेट संघाचा पराक्रम! एका डावात केल्या ६०० हून अधिक धावा

भारताच्या महिला क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यांमध्ये महिला खेळाडूं दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. या सामन्यात महिलांच्या कसोटी इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली आहे. शफाली वर्माच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ६०३ धावा केल्या आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 29, 2024 | 01:03 PM
फोटो सौजन्य - indiancricketteam

फोटो सौजन्य - indiancricketteam

Follow Us
Close
Follow Us:

इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका : T२० विश्वचषक (T-20 World Cup 2024) सुरु आहे आणि आज वर्ल्डकप फायनलचा सामना रंगणार आहे. विश्वचषकामध्ये भारताच्या संघाने अंतिम फेरी गाठली आहे तर महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पराक्रम केला आहे. भारताच्या महिला खेळाडूंनी इतिहास रचला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चेन्नईत कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात महिलांच्या कसोटी इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली आहे. शफाली वर्माच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ६०३ धावा केल्या आहेत. यानंतर डाव घोषित करण्यात आला.

या सामन्यामध्ये स्मृती मानधनाने तुफानी कामगिरी करत शतक झळकावले. तिने १४९ धावांची खेळी खेळली. रिचा घोषने ८६ धावा केल्या. या ऐतिहासिक सामन्यामध्ये भारताच्या खेळाडूंनी अनेक विक्रम रचले आहेत. महिलांच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सर्वाधिक धावा केल्या आहेत. सर्वात महत्वाची आणि ऐतिहासिक भागीदारी शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी केली आहे. या काळात दोघांमध्ये २५० हून अधिक धावांची भागीदारी झाली. स्मृतीने १६१ चेंडूंचा सामना करत १४९ धावा केल्या. त्याच्या खेळीत २७ चौकार आणि १ षटकारांचा समावेश होता.

स्मृती मानधनाचे शतक तर शेफालीचे द्विशतक

भारताच्या महिला सलामीवीर खेळाडूंनी दमदार कामगिरी करून मजबूत स्थितीत उभे केले आहे. भारताच्या दोन्ही सलामीवीर खेळाडूंनी धावांचा पाऊस करून गोलंदाजांचा धुव्वा उडवला. शेफाली वर्माने १९७ चेंडूंमध्ये २०५ धावा करत सर्वात जलद गतीने द्विशतक ठोकणारी पहिली महिला ठरली. या खेळीमध्ये २३ चौकार तर ८ षटकार मारले. त्याचबरोबर भारताची महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने शतक ठोकले. तिने पहिल्याच डावात १४९ धावा केल्या आहेत. स्मृती आणि शफाली व्यतिरिक्त रिचा घोष आणि हरमनप्रीत कौर यांनीही चमकदार कामगिरी केली. रिचाने ९० चेंडूंचा सामना करत ८६ धावा केल्या. त्याने १६ चौकार मारले. हरमनप्रीतने ११५ चेंडूंचा सामना करत ६९ धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्जने ९४ चेंडूत ५५ धावा केल्या. त्याने ८ चौकार मारले.

Web Title: Indian women cricket team feat more than 600 runs scored in an innings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 01:03 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • India vs South Africa

संबंधित बातम्या

IND VS SA : युवराज सिंग आणि एबी डिव्हिलियर्स आमने-सामने! दोन दिग्गज संघांमध्ये होणार लढत
1

IND VS SA : युवराज सिंग आणि एबी डिव्हिलियर्स आमने-सामने! दोन दिग्गज संघांमध्ये होणार लढत

BCCI ने भारताविरुद्ध होणाऱ्या वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका मालिकेच्या वेळापत्रकामध्ये केला बदल, वाचा सविस्तर
2

BCCI ने भारताविरुद्ध होणाऱ्या वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका मालिकेच्या वेळापत्रकामध्ये केला बदल, वाचा सविस्तर

Tri series women ind vs sa : तिरंगी क्रिकेट मालिकेत भारताचे अंतिम फेरीचे लक्ष, तर दक्षिण आफ्रिकेसाठी अस्तित्वाची लढाई.. 
3

Tri series women ind vs sa : तिरंगी क्रिकेट मालिकेत भारताचे अंतिम फेरीचे लक्ष, तर दक्षिण आफ्रिकेसाठी अस्तित्वाची लढाई.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.