Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कपचे स्वप्न भंगले! जिंकता-जिंकता कांगारुंकडून 5 धावांनी निसटता पराभव

विजयासाठी 173 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताच्या विजयासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर (52), जेमिमा रॉड्रिग्ज (43) आणि दीप्ती शर्माने (नाबाद 20) एकाकी झुंज दिली. मात्र, त्यांना पराभव टाळता आला नाही. पण अखेरपर्यंत भारताने जिंकण्यासाठी झुंज व संघर्ष केला.

  • By Amrut Sutar
Updated On: Feb 24, 2023 | 07:53 AM
भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कपचे स्वप्न भंगले! जिंकता-जिंकता कांगारुंकडून 5 धावांनी निसटता पराभव
Follow Us
Follow Us:

केपटाऊन, दक्षिण आफ्रिका : महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत (Women T-20 World Cup) भारतीय महिला संघाचा (Indian women team) उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या सामन्यात पाच धावांनी निसटता पराभव झाला आहे, त्यामुळं पुन्हा एकदा भारतीय महिला संघाचे वल्र्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने आपली विजयी माेहीम कायम ठेवताना गुरुवारी महिलांच्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली. ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य सामन्यामध्ये हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघाचा 5 धावांनी पराभव केला.

कांगारुंची सातव्यांदा अंतिम फेरीत…

दरम्यान पहिल्यांदा ऑस्ट्रेयाने फलंदाजी करत 173 धवांचा डोंगर उभा केला. तसेच कांगारुंनी सातव्यांदा विश्वचषकातील फायनल गाठली. बेथ मुनी (54) आणि लॅनिंगच्या (नाबाद 49) शानदार खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात भारतासमोर विजयासाठी 173 धावांचे टार्गेट ठेवले. क्षेत्ररक्षण करताना भारताने खराब कामगिरी केली. झेल सोडले, तसेच खराब क्षेत्ररक्षणामुळं अवांतर धावा दिल्या गेल्या यामुळं कांगारुंना मोठी धावसंख्या उभारण्यात आली.

भारताचा निसटता पराभव…

विजयासाठी 173 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताच्या विजयासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर (52), जेमिमा रॉड्रिग्ज (43) आणि दीप्ती शर्माने (नाबाद 20) एकाकी झुंज दिली. मात्र, त्यांना पराभव टाळता आला नाही. पण अखेरपर्यंत भारताने जिंकण्यासाठी झुंज व संघर्ष केला. झटपट धावा काढण्याचा नादात भारताच्या विकेट गेल्या. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर (52), जेमिमा रॉड्रिग्ज (43) यांच्या भागिदारीमुळं भारताला जिंकण्याचा आशा जागृत झाल्या. पण शेवटी भारतीय संघाला निर्धारित  षटकांत 8 गडी गमावत 167 धावांपर्यंत मजल मारता आली. पराभवाने भारतीय संघाला पॅकअप करावे लागले. यामुळे भारतीय महिला संघाचे पहिल्यांदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले.

रविवारी अंतिम सामना…

कांगारुंनी सातव्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. येत्या रविवारी वर्ल्डकपची फायनल होणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने फायनल गाठली. या टीमचा अंतिम सामना आता इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे.

Web Title: Indian women world cup dream broken wins wins narrow defeat by five runs to australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2023 | 07:53 AM

Topics:  

  • Australia
  • England
  • india
  • South Africa
  • Women T-20 World Cup

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
2

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
3

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.