Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AUS Women’s Semi Final Live: भारताच्या वाघिणींनी केला ‘कांगारूं’चा पराभव; Final मध्ये साऊथ आफ्रिकेला भिडणार

ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरवात खराब झाली.फोबी लिचफिल्ड आणि एलिसा हीली या सलामी जोडीने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2025 | 10:56 PM
IND Vs AUS Women's Semi Final Live: भारताच्या वाघिणींनी केला 'कांगारूं'चा पराभव; Final मध्ये साऊथ आफ्रिकेला भिडणार

IND Vs AUS Women's Semi Final Live: भारताच्या वाघिणींनी केला 'कांगारूं'चा पराभव; Final मध्ये साऊथ आफ्रिकेला भिडणार

Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडला सेमीफायनल
जेमिमाह रॉड्रिग्सचे शानदार शतक 
भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय 

आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबईत हा सामना पार पडला. आजचा सामना जिंकत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत आता अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.

जेमिमाह रॉड्रिग्सने भारताकडून सर्वाधिक धावसंख्या केली. या सामन्यात तिने शानदार शतकी खेळी केली. रिचा घोष, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर यांनी देखील धडाकेबाज खेळी करत संघाला विजयापर्यंत पोहोचवले. स्मृती मंधना देखील चांगली सुरुवात करून दिली. भारताने 339 धावांचे लक्ष्य 48.3 ओव्हर्समध्येच 5 विकेट गमावत पूर्ण केले. आता भारत फायनलमध्ये पोहोचला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होणार आहे.

पहिल्या इनिंगमध्ये काय घडले? 

ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरवात खराब झाली.फोबी लिचफिल्ड आणि एलिसा हीली या सलामी जोडीने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. मात्र २५ धावांवर ऑस्ट्रेलियाला कर्णधार एलिसा हीलीच्या रूपात पहिला झटका बसला. ती ५ धावा करून क्रांति गौडची शिकार ठरली. त्यानंतर एलिस पेरी मैदानात आली.लिचफिल्ड आणि एलिस पेरी यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरालाच नाही तर संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. दरम्यान लिचफिल्डने फक्त ७७ चेंडूत शानदार शतक झळकावले. तिने ९३ चेंडूत ११९ धावा केल्या. यामध्ये तिने १५ चौकार मारले. तीला अमनजोत कौरने बाद केले. मात्र, तोपर्यंत लिचफिल्ड आणि एलिस पेरी या दोघींनी चौथ्या विकेट्ससाठी १५५ धावांची भागीदारी रचली होती. भारताला ऑस्ट्रेलियाला 339 धावांचे लक्ष्य दिले होते.

World Cup 2025. India (Women) Won by 5 Wicket(s) https://t.co/ou9H5gNDPT #TeamIndia #CWC25 #INDvAUS #2ndSemiFinal — BCCI Women (@BCCIWomen) October 30, 2025

ऑस्ट्रेलियाचा संभाव्य प्लेइंग ११

ऑस्ट्रेलिया : फोबी लिचफिल्ड, एलिसा हीली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.

हेही वाचा : India A vs South Africa A : विराट कोहलीची ‘ती’ आवडती गोष्ट ऋषभ पंतच्या ताब्यात! ‘त्या’ एका फोटोने सारेच आश्चर्यरचकीत

भारताचा संभाव्य प्लेइंग ११

भारत :शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौर, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.

Web Title: Indian womens cricket team beat austrelia by 5 wickets icc world cup jemimah rodrigues century news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 10:44 PM

Topics:  

  • cricket news
  • ICC Womens World Cup
  • IND VS AUS

संबंधित बातम्या

Women’s T20 World Cup मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; सेमीफायनलच्या तिकिटासाठी ‘करो या मरो’ सामना, हेड-टू-हेडमध्ये कोण वरचढ?
1

Women’s T20 World Cup मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; सेमीफायनलच्या तिकिटासाठी ‘करो या मरो’ सामना, हेड-टू-हेडमध्ये कोण वरचढ?

IND vs IRE: एक मोठी चूक आणि भारताचा लज्जास्पद पराभव! आयर्लंडमध्ये केली नाचक्की
2

IND vs IRE: एक मोठी चूक आणि भारताचा लज्जास्पद पराभव! आयर्लंडमध्ये केली नाचक्की

Jai Moondra: जन्म भारतात, आयर्लंडच्या संघातून पदार्पण; पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला केले Bold, कोण आहे जय मुंद्रा
3

Jai Moondra: जन्म भारतात, आयर्लंडच्या संघातून पदार्पण; पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला केले Bold, कोण आहे जय मुंद्रा

Vaibhav Sooryavanshi: ‘माझा विश्वासच बसत नाही…’, मायकल वॉन भडकला; वैभवला न घेतल्यामुळे टीम इंडियाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
4

Vaibhav Sooryavanshi: ‘माझा विश्वासच बसत नाही…’, मायकल वॉन भडकला; वैभवला न घेतल्यामुळे टीम इंडियाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.