Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहम्मद शमी पुन्हा करणार का लग्न?; व्हायरल फोटोमुळे पुन्हा रंगल्या चर्चा

मोहम्मद शमीच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर शमीचा एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 20, 2024 | 05:52 PM
मोहम्मद शमी पुन्हा करणार का लग्न?; व्हायरल फोटोमुळे पुन्हा रंगल्या चर्चा
Follow Us
Follow Us:

भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा नेहमी चर्चेत असतो. त्याने वर्ल्डकपमध्ये (World Cup) केलेल्या कामगिरीमुळे चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. अर्जुन पुरस्काराने (Arjun Award) गौरवण्यात आलेल्या मोहम्मद शमीच्या वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा रंगलेली असते. त्याच्या बायकोने त्याच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ निर्माण झाली होती. आता मात्र पुन्हा एकदा मोहम्मद शमीच्या लग्नाची (Mohammed Shami wedding) चर्चा सुरु झाली आहे. याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर शमीचा एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे.

भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याचा पत्नी हसीन जहाँपासून पहिला घटस्फोट झाल्यानंतर अनेक तिने आरोप केले होते. मात्र आता पुन्हा एकदा शमी बोहल्यावर चढणार असल्याचे बोलले जात आहे. मोहम्मद शमी हा सोशल मीडियावर आपल्या लाईफ अपडेट शेअर करत असतो. सध्या त्याने एका लूकमधील फोटो शेअर केला. यामध्ये तो नवरदेवासारखा तयार झाला आहे. गळ्यामध्ये हार आणि डोक्यावर फेटा असा शमीने लूक केला असून यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत लग्न केले का असा सवाल केला आहे.

मोहम्मद शमीच्या या फोटोवर कमेंट्स करत चाहते त्याला शुभेच्छा देखील देत आहेत. एका वापरकर्त्याने विचारले,“शमी भाई, तू पुन्हा लग्न करणार आहेस का?” तर दुसर्‍या युजरने लिहिले, “तुम्ही अलादीन, भाईसारखे दिसत आहात.” मात्र फोटो पाहून असे वाटते की शमी कोणत्या तरी खास ठिकाणी गेला असून त्याचे असे खास स्वागत करण्यात आले आहे.

 

Web Title: Indias fast bowler mohammed shamis photo guise of husband has gone viral on social media nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2024 | 05:52 PM

Topics:  

  • Arjun Award
  • indian cricket team
  • Mohammed Shami
  • world cup

संबंधित बातम्या

आज भयानक स्कोअर होणार? Vaibhav Sooryavanshi इंग्लंडविरुद्ध डेब्यू करणार; ‘ती’ पोस्ट व्हायरल
1

आज भयानक स्कोअर होणार? Vaibhav Sooryavanshi इंग्लंडविरुद्ध डेब्यू करणार; ‘ती’ पोस्ट व्हायरल

IND Vs ENG Live: ‘…तर ५ वर्षांनंतर भारत करणार ‘त्या’ लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद’; अय्यरची अग्निपरीक्षा
2

IND Vs ENG Live: ‘…तर ५ वर्षांनंतर भारत करणार ‘त्या’ लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद’; अय्यरची अग्निपरीक्षा

IND vs IRE: टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात; जय मुंद्राचे LinkedIn प्रोफाइल चर्चेत
3

IND vs IRE: टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात; जय मुंद्राचे LinkedIn प्रोफाइल चर्चेत

IND Vs IRE: कॅप्टन फ्लॉप, स्टार खेळाडू सपशेल अपयशी! ‘या’ खेळाडूंवर फुटले पराभवाचे खापर
4

IND Vs IRE: कॅप्टन फ्लॉप, स्टार खेळाडू सपशेल अपयशी! ‘या’ खेळाडूंवर फुटले पराभवाचे खापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.