मोहम्मद शमी सध्या भारतीय संघात पुनरागमनाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने त्याची पत्नी हसीन जहाँ यांना प्रश्न विचारले आहेत. शमी सध्या त्याच्या पत्नीला ₹४ लाख मासिक भत्ता देतो.
दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी त्याची निवड न झाल्याने त्याचे प्रशिक्षक मोहम्मद बद्रुद्दीन निराश झाले. त्यांनी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे.
रविचंद्रन अश्विन यांनी बीसीसीआयला खेळाडू आणि निवडकर्त्यांमध्ये स्पष्टता सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. मोहम्मद शमी बद्दल अलिकडेच एक वाद निर्माण झाला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यावर आता त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
आता मोहम्मद शामीने ट्रॉलर्स हा त्याचबरोबर निवृतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर संपलेला पाहायला मिळाला. मोठ्या स्पर्धा आणि मालिकांमध्ये सातत्याने दुर्लक्षित राहिल्यानंतर शमीच्या निवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
टी-२० आशिया कप २०२५ साठी भारताचा संघ १९ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. निवडकर्त्यांना शेवटची टी-२० मालिका खेळलेल्या संघालाच कायम ठेवायचे आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार निवडकर्त्यांनी आशिया कप संघात मागील टी-२०…
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी लवकरच मैदानात परतणार आहे. आता बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून आगामी हंगामासाठी ५० खेळाडूंची यादी जाहीर केली, त्यामंध्ये शमीचे नाव समाविष्ट आहे.
भारतीय स्टार गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ एका नवीन वादात अडकताना दिसत आहे. तिच्या आणि मुलगी अर्शी जहाँविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
आता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात इतरही क्रिकेट खेळाडू आहे रिटायरमेंट घेणार आहेत अशा चर्चा सुरू आहेत. आता यावर मोहम्मद शमीने मौन सोडले आहे, अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्या मीडिया अकाउंटला…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून आयपीएल २०२५ मध्ये चेंडूवर लाळ वापरण्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने प्रतिक्रिया व्यक्त केली.
हैदराबादच्या संघाने या सिझनमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे, याचदरम्यान मोहम्मद शमीसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे.
२०२५ च्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा काळ चांगला चालला नाही. मोहम्मद शमीच्या बळींमध्ये दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. पहिल्याच चेंडूवर शमीने किती वेळा सलामीवीरांना आपला शिकार बनवले आहे.
PL 2025 च्या 18 व्या हंगामातील 9 वा सामना काल (दि. 29 मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात जीटीने मुंबईचा 36 धावांनी पराभव केला. या…
आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना या गोष्टीचा आनंद होणार आहे. गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगच्या बहुतेक कर्णधारांच्या संमतीनंतर आगामी सीझनमध्ये चेंडूवर लाळेच्या वापरावरील बंदी उठवली माहिती समोर आली आहे.
सानिया मिर्झा सोशल मिडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी निगडित प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यां शेअर करता असते. अशातच पुन्हा एकदा तिचे नाव मोहम्मद शमीसोबत जोडण्यात आले आहे.
सोशल मीडियावर त्याला मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यामध्ये मोहम्मद शमीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.
मोहम्मद शमीचा एनर्जी ड्रिंक पितानाचा फोटो समोर आल्यानंतर बराच गदारोळ झाला आहे. काही लोक म्हणतात की शमीने रमजानमध्ये उपवास न ठेवून चूक केली, आता काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मद हिने प्रतिक्रिया…
आता मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी आयसीसीला एक खास विनंती केली आहे. शामीने चेंडूवर लाळ वापरण्याची पुन्हा परवानगी मिळावी यासाठी आयसीसीकडे अपील केले.
आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामन्यादरम्यान मोहम्मद शमीचा व्हायरल झालेला फोटो सोशल मीडियावर चर्चेला उधाण आणत आहे. या फोटोमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज शमी एनर्जी ड्रिंक पिताना दिसत आहे.
IND vs NZ Champions Trophy 2025 : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना २ मार्च रोजी होणार आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी एका विक्रमाच्या बाबतीत माजी फिरकी गोलंदाज अनिल…